एकूण 41 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
ऑगस्ट 25, 2019
मी सीमाताईच्या पाया पडलो आणि तिला कडकडून मिठी मारली. वाटलं, तिच्यातली एक टक्का जरी ऊर्जा आपल्याला मिळाली तरी आपलं आयुष्य उजळून जाईल... सांगलीला मित्राच्या साखरपुड्याला गेलो होतो. वैभव खरात हा माझा सांगलीचा मित्र. औरंगाबादला विद्यापीठात वैभव आणि मी एकाच रूममध्ये राहायचो. तो मला चार वर्षं सीनिअर होता...
मे 09, 2019
शेगाव : ओव्हरटेकच्या प्रयत्नात एस टी बसने ३० वर्षीय पादचारी महिलेला धडक देऊन चिरडल्याची घटना Eआज (ता.९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास जवळा फाट्यानजीक घडली. प्रशासनावर रोष व्यक्त करीत संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांची गाडीवर दगडफेक करून रास्तारोको सुरू केला आहे.  अकोला आगारातील बस क्र. एम एच ४०-एन-९९७२ ही...
मे 06, 2019
टाकवे बुद्रुक : भावाच्या लग्नावरून माघारी घरी जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, दिवसभर लग्नात मिरवणाऱ्या भावाचा मृत्यू झालेल्याने, दिवसभर आनंदात असणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी (ता. 5) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. संदीप...
एप्रिल 21, 2019
केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?'' त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं... महाराष्ट्राचा दौरा करून मी...
एप्रिल 09, 2019
पिंपरी - शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटवापराबाबत जागरूकता नसल्याचे परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. संस्थेने शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली. त्यात चार हजार ७०५ दुचाकीस्वार व सहप्रवाशांची नोंद झाली. त्यातील केवळ एक हजार ८२७ अर्थात ३८ टक्के नागरिकांनीच हेल्मेट घातल्याचे...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 08, 2019
धायरी : मराठा मावळा संघटनेने धायरी ग्रामस्थांना घेऊन केलेल्या आंदोलनामुळे रुंदीकरणाचे काम सुरु झाले. परंतु महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळण चालली आहे. धायरी फाटा ते धायरी गाव या 4 किमी रस्त्याचे रुंदीकरण असताना प्रशासनाने फक्त ठराविक ठिकाणाचे अपूर्ण रुंदीकरण...
डिसेंबर 28, 2018
दाभोळ - दापोली खेड मार्गावरील नारगोली येथे सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर व मॅक्सिमो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिमो...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 13, 2018
पुणे - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखालील ओम साई राम पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. पारगे यांना सर्वाधिक १५३१ मते मिळाली. २२१५ सदस्य संख्या असलेल्या संघाच्या सदस्यांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे व पिंपरी-चिंचवड...
सप्टेंबर 27, 2018
पिंपरी (पुणे) - मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला.  ही घटना चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे गुरुवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली. भाऊराव वस्ताद घरबुडे (वय ४० रा. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या...
सप्टेंबर 08, 2018
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणाचे ‘सकाळ’ने मांडलेल्या वास्तवामुळे हे काम लवकर मार्गी लागेल, असा आशावाद स्थानिक नागरिक, प्रवासी आणि लोक प्रतिनिधी यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची दुरवस्था मांडल्याबद्दल ‘सकाळ’चे सर्व स्तरांतील नागरिकांनी...
ऑगस्ट 30, 2018
वाघोली - आव्हाळवाडी चौक ते केसनंद फाटा चौकादरम्यानच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने मंगळवारी रात्री खडी टाकली. यामुळे अधिकची दीड लेन वाहतुकीसाठी खुली झाल्याने बुधवारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरातील वाहतुकीच्या समस्येबाबत पाठपुरवठा केल्याबद्दल नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले. या...
ऑगस्ट 22, 2018
नांदेड : येथील प्रादेशीक न्याय सहायक वैज्ञानीक प्रयोग शाळेत (फॉरेन्सीक लॅब) मागील दीड वर्षात 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले.निकाली प्रमाण हे 80 टक्के असून अतिशय गंभीर किंवा शेतकरी आत्महत्येसारखे प्रकरण सात दिवसात निकाली काढण्यात येतात. अशी माहिती...
ऑगस्ट 17, 2018
पिंपरी (पुणे) - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना काळभोरनगर येथे शुक्रवारी सकाळी घडली  प्रशांत सीताराम कांबळे (वय १६, रा. काळभोरनगर, आकुर्डी) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास...
ऑगस्ट 13, 2018
नेर्ले, ता. वाळवा -  येथील महामार्गावर तिहेरी अपघातात बस मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.  नेर्ले महामार्गावरील चौकात सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला. महामार्गावरून बस क्र एम एच 14 बी टी 2936 कोल्हापूरकडे जात...
जुलै 29, 2018
दापोली/खेड -  कोकण कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे सावट दुसऱ्या दिवशीही दापोलीवर आहे. शनिवारी (ता. २८) रात्री आलेल्या मृतदेहांवर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गिम्हवणेतील चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले. दापोलीत दुसऱ्या दिवशीही अघोषित बंद होता. दुकाने उघडण्याची हिंमतच...
जुलै 12, 2018
सेवारस्त्यावर दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी चालकांना लागतो अर्धा तास पिंपरी - मेट्रोने पिलरच्या कामासाठी एम्पायर इस्टेट ते मोरवाडीदरम्यान बीआरटी मार्गालगत केलेले बॅरिकेटिंग, सेंट्रल मॉलसमोरील रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने, या कारणांमुळे सेवारस्त्यावरील वाहनचालकांना दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी...