एकूण 55 परिणाम
ऑक्टोबर 31, 2019
जळगाव : मतदारसंघात कृषी, सिंचन, उद्योग आणि शेतरस्ते विकासाचे केंद्रबिंदू असतील. आगामी पाच वर्षांत मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्यात येईल, अशी ग्वाही पाचोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे दुसऱ्यांदा यश मिळविलेले आमदार किशोर पाटील यांनी दिली. "सकाळ'शी दिलेल्या भेटीत चर्चा करताना त्यांनी आगामी मतदार...
ऑक्टोबर 26, 2019
जळगाव : निवडणूक संपली, राजकारण संपलं.. आता शहराचा विकास आणि समाजकारण हेच आपलं ध्येय असणार आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे जळगाव शहर मतदारसंघातील आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले. सलग दुसऱ्यांदा जळगाव शहरातून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर "सकाळ'ला त्यांनी भेट दिली, त्यावेळी...
ऑक्टोबर 24, 2019
उमरगा - अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांनी तिसऱ्यांदा विजयश्री साधून हॅटट्रिक केली आहे, त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दत्तू उर्फ दिलीप रोहिदास भालेराव यांचा २५ हजार ५८६ एवढ्या मतांची आघाडी...
ऑक्टोबर 24, 2019
चंद्रपूर ः साडेचार वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदी झाली. त्यांचे परिणाम आता दिसू लागले आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजपला त्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ एका जागी भाजप समोर आहे. राजुऱ्यात शेतकरी संघटना, तर अन्य ठिकाणी कॉंग्रेसने मुसंडी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 09, 2019
जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय...
सप्टेंबर 17, 2019
सडक अर्जुनी (गोंदिया)  : कनेरीजवळच्या नाल्यात प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. संदीप यशवंत कावळे (वय 23) व संगीता शत्रुघ्न बोहारे (वय 16) अशी या प्रेमीयुगुलांची नावे असून, दोघेही कनेरी राम येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळी...
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 07, 2019
भिवापूर : तालुक्‍यात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्‍यातून वाहणाऱ्या मरू नदीला या पावसाळ्यात तिसरा पूर आला. तालुक्‍यातील सर्वच नदी-नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. भिवापुरातील दिघोरा, आझाद चौक, नीलजपुरा, शिवाजी ले-आउट, सिनेमा टाकीजमागील टोलीमध्ये घरात पावसाचे पाणी शिरले. सकाळी सातपासून...
जुलै 28, 2019
भारतकाका म्हणाले : ‘‘आम्ही फुकटची मदत कुणाची घेत नाही. ‘आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहावं, आनंदी राहावं,’ एवढंच फक्त मागणं तुम्ही देवाकडं आमच्यासाठी मागा. बाकी, तशी आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही!’’ मुंबईत पाऊस सुरू झाला की थांबत नाही हे नेहमीचंच...आज सातवा दिवस उजाडला तरी पावसाची रिपरिप काही थांबत...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास...
एप्रिल 14, 2019
मुक्‍ताईनगर ः गेल्या पंधरा दिवसापासून आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाले व सकाळ पासूनच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीचा आढावा श्री. खडसेंनी घेतला.  गेल्या पंधरा दिवसापासून आमदार खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी (पुणे) : गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले. ही घटना कासारवाडी येथे सोमवारी सकाळी घडली. शोभा बिराजदार (वय ३०), गणेश बिराजदार (वय ८), शुभम बिराजदार (वय ५), देवांग बिराजदार (वय ३), विजय जाधव (वय २२, सर्व रा. गुरूनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) अशी जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील...
सप्टेंबर 28, 2018
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
ऑगस्ट 26, 2018
बारामती शहर : दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मनात अनेक शंका होत्या, मात्र आज 'सकाळ'च्या वतीने आयोजित कार्यक्रमातील अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनानंतर आम्ही अत्यंत सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ....अशी बोलकी प्रतिक्रीया आज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने दहावीच्या परिक्षेत...
जुलै 21, 2018
पारनेर (नगर) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 28 लाख रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कडूस, भोयरे गांगर्डा, रुईछात्रपती ते वाळवणे हा सुमारे तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता अतिशय किरकोळ झालेल्या पहिल्याच पाऊसात खचला असून अनेक ठिकाणी तो उखडला आहे. त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अन्यथा 15...
जुलै 01, 2018
इचलकरंजी - पैसेवान व्यक्तीला हेरून त्याचे अपहरण करायचे. ठार करण्याची धमकी देत, खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यास पोलिसांना यश आले. ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या  पथकाने केली.  टोळीचा म्होरक्‍या गुंड्या ऊर्फ धीरज दिलीप सावर्डेकर (रा. सावर्डेकर कॉलनी,...