एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : अप्पा बळवंत चौकात  बिनकामाचा एक विजेचा खांब बरेच महिने एका इलेक्‍ट्रिक डीपीच्या बॉक्‍सला सुतळीने बांधून ठेवलाय. सध्या पावसाळा असल्यामुळे ही सुतळी खराब होऊन तुटून हा खांब पडून जीवित हानी होऊ शकते. ह्या विजेच्या खांबाला खाली एकही स्क्रू किंवा कोणताही आधार नाहीये.  #WeCareForPune आम्ही आहोत...
फेब्रुवारी 08, 2019
धायरी : मराठा मावळा संघटनेने धायरी ग्रामस्थांना घेऊन केलेल्या आंदोलनामुळे रुंदीकरणाचे काम सुरु झाले. परंतु महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळण चालली आहे. धायरी फाटा ते धायरी गाव या 4 किमी रस्त्याचे रुंदीकरण असताना प्रशासनाने फक्त ठराविक ठिकाणाचे अपूर्ण रुंदीकरण...
डिसेंबर 22, 2018
नवी पेठ : गांजवे चौक येथील कै.अप्पासाहेब पडवळ पथावर एक मोठे पिंपळाचे झाड ओबडधोबड पद्धतीने वाढले असून त्याची मुळे भिंतीत शिरलेली आहेत. हे झाड कधीही कोसळून कोणतीही दुर्घटना होऊ शकते. तेथील रहिवाशांनी याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना व क्षेत्रीय कार्यालयाला समक्ष भेटून दिली आहे. तरी त्यावर कोणतीही...