एकूण 11 परिणाम
मे 30, 2018
हडपसर - सं.नं 79, जय भवानी नगर, गरूड वस्ती हडपसर गांवातून वाहणा-या नवीन मुळा-मुठा कालव्याची भिंत खचली असून, याठिकाणी बसवलेली संरक्षण जाळी नाहीशी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्याकडे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिर्के यांनी...
मे 19, 2018
हडपसर- ब्लॅक स्पॅाट म्हणून ओळखल्या जाणा-या सासवड रस्त्यावरील एनआयबीएम कंपनीसमोर गेल्या वर्षभरात ११ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एसपी इन्फो कंपनीने याठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मागणी केली होती. तसेच यासाठी सहकार्य देखील केल्याने अपघाताचे व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी...
एप्रिल 04, 2018
हडपसर - बीआरटी मार्गात वाहनांचा अपघात झाल्यासइन्शुरन्ससाठी केल्म करता येणार नाही, असा फलक प्रशासनाच्यावतीने लावण्यात आला आहे. तरी देखील अनेक खासगी वाहने या मार्गातून धावतात. सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरी देखील बिनधक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत....
मार्च 29, 2018
हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून...
मार्च 29, 2018
हडपसर - महापालिका पथविभागाच्यावतीने रवीदर्शन चौक ते गाडीतळ या रस्त्या दरम्यान रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवित याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-...
मार्च 20, 2018
हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास...
जानेवारी 09, 2018
फुरसुंगी - वाहतूक पोलिस उपायुक्तांनी तुकाईदर्शन रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश देऊनही या रस्त्यावर सर्रास जड वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलिसांदेखत तुकाईदर्शन रस्त्यावर दिवसभर जड वाहतूक सुरू असते, तरीही पोलिस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांनी...
डिसेंबर 09, 2017
हडपसर : सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीस वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर झाली.  सुरेश तुळशीराम घाटोळ ( वय ३० रा. शिवशक्ती चौक, भेकराईनगर,...
नोव्हेंबर 30, 2017
हडपसर (पुणे): मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीवरून निघालेले दांपत्य डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरूळी देवाची येथे गायत्री साडी सेंटर समोर घडला. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस फरारी डंपरचालकाचा शोध घेत आहेत. वंदना...
नोव्हेंबर 17, 2017
हडपसर - बहीणीच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटून घरी परतत असताना आज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना फुरसुंगी येथे घडली. याबाबत याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  बबन शिवा चव्हाण (वय २६, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी)...
ऑक्टोबर 14, 2017
हडपसर (पुणे): कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील दृष्टिहीन मुलांनी 'फटाके मुक्त दिवाळी' व 'प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प करून दिवाळी पार्टी साजरी केली. ही पार्टी आयनोटिक्स फांउडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते. फांउडेशतर्फे मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. दृष्टिहिन मुलांनी 'फटाके मुक्त...