एकूण 16 परिणाम
मार्च 02, 2019
हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे...
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
नोव्हेंबर 02, 2018
हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना वाहतूक कोंडीत...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. विधानभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले....
मे 05, 2018
हडपसर : ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या हल्लेखोरांना चोवीस तासांत अटक करा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे.   ज्येष्ठ समाजसेवक व महात्मा फुले विचार प्रसारक, अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करुन त्यांचे कपडे फाडले,...
मार्च 21, 2018
हडपसर - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास घेतलेले, हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करणारे आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसाला मदत करणारे म्हणून माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यातील शिक्षण, राजकारण, सहकार क्षेत्रात मोठी पोकळी...
फेब्रुवारी 17, 2018
हडपसर (पुणे) : सातववाडी येथे कुसुमवंदन नाट्य संस्था व सहकार श्रमिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा "विश्वविक्रमी ऐतिहासिक जिरेटोप" बनवण्यात आला. साडेदहा फूट उंचीचा व तीस फूट परीघ आणि २७०९ मीटर कापडाने साकारलेला जिरेटोप बनविण्यासाठी तब्बत पाच तास लागले. वर्ल्ड...
ऑक्टोबर 02, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयावर संतप्त सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी कचरा टाकला. तसेच मुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री आणि महापौरांच्या...
ऑक्टोबर 02, 2017
हडपसर (पुणे): राज्यातील व पालिकेतील सत्ताधा-यांनी औंधला स्मार्ट सिटी बनविण्याचे व हडपसरला कचरा सिटी बनविण्याच्या ध्यास घेतला आहे. भाजपाच्या आमदारांची कचरा प्रकल्पात भागीदारी आहे. हडपसरच्या आमदाराला देखील रामटेकडी येथे कचरा प्रकल्प उभारून मलिदा लाटायचा आहे. मात्र, या अन्याला हडपसरवासीय बळी पडणार...
सप्टेंबर 22, 2017
फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलाच्या वाहतूक रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाचा रस्ता दहा दिवसांत दुरुस्त केला नाही, तर पुलावरच रास्ता रोको करू, असा इशारा...
सप्टेंबर 19, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर यांनी सोमवारी सुरू असलेले प्रकल्पाचे काम बंद पाडून तेथील कर्मचा-यांना हाकलून दिले होते....
सप्टेंबर 17, 2017
हडपसर : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपो विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी शपथ या समितीच्या सदस्यांनी घेतली. सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडले अथवा...
जुलै 04, 2017
पुणे (हडपसर): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर यांच्या फलकावर कचरा टाकून कचरा अभिषेक घालण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रद्द करा, रद्द करा कचरा डेपो रदद् करा, महापौरांच करायच काय खाली...
फेब्रुवारी 13, 2017
वडगाव शेरी - विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ‘सेफ्टी ऑडिट’ न करता बीआरटी सुरू केली. या असुरक्षित बीआरटी मार्गामध्ये दहा महिन्यांमध्ये तीसपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. या सर्व अपघाताला सत्ताधारी जबाबदार असल्याचे मत प्रभाग ३ मधील भाजपचे उमेदवार मुक्ता अर्जुन जगताप यांनी व्यक्त केले.  ...
फेब्रुवारी 11, 2017
हडपसर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या विश्वासाला पायदळी तुडवले. भ्रष्टाचार, घोटाळ्यात या पक्षातील नेते अडकले आहेत. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातील पायाभूत समस्या सोडवता आल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुका पाठोपाठ नगरपालिकांच्या...