एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 07, 2019
Vidhan Sabha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी कोंढवा बुद्रुक परिसरात प्रचार फेरीद्वारे जनतेशी संवाद साधत प्रचार पदयात्रा काढली. या निवडणूकीच्या प्रचारात तुपे यांनी आघाडी घेतल्याने तुपे यांच्या समर्थकांमध्ये...
नोव्हेंबर 27, 2018
हडपसर - ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रय्तन केले पाहिजेत, असे मत...
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. विधानभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले....
ऑक्टोबर 25, 2017
हडपसर (पुणे): प्रस्तावीत कचरा प्रकीया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱया दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या गाडया आंदोलकांनी आडवून परत पाठविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन करून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडया परत पाठवल्या होत्या. दुसऱया दिवशी या आंदोलनात...
ऑक्टोबर 24, 2017
हडपसर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले...
ऑक्टोबर 02, 2017
हडपसर (पुणे): राज्यातील व पालिकेतील सत्ताधा-यांनी औंधला स्मार्ट सिटी बनविण्याचे व हडपसरला कचरा सिटी बनविण्याच्या ध्यास घेतला आहे. भाजपाच्या आमदारांची कचरा प्रकल्पात भागीदारी आहे. हडपसरच्या आमदाराला देखील रामटेकडी येथे कचरा प्रकल्प उभारून मलिदा लाटायचा आहे. मात्र, या अन्याला हडपसरवासीय बळी पडणार...
मार्च 05, 2017
शहरापाठोपाठ उपनगरांमधील विशेषत: हडपसर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगाम घालण्याच्या इराद्याने भारतीय जनता पक्षाने व्यूहरचना आखली खरी; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका नव्हे, तर धक्काही बसू शकलेला नाही. महापालिकेच्या मुंढवा-मगरपट्टा सिटीमधील (प्रभाग क्र.२२) चार जागांवर दणदणीत...