एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोनदिवसीय ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये शहरातील पावणेपाचशे सराईत गुन्हेगारांपैकी १५५ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याबरोबरच पिस्तूल बाळगणारे तिघे, तडीपार आदेशभंग करणारे दोघे आणि...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी पळून जाण्यात...
डिसेंबर 30, 2018
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता...
सप्टेंबर 14, 2018
बारामती : येथील गुन्हे शोध पथकाने नगर व पुणे जिल्ह्यात जबरी चोरी व चोरी करताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नुकतीच शिताफीने अटक केली. प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड,...
नोव्हेंबर 15, 2017
हडपसर : दुहेरी हत्याकांड, आंतरराज्य घरफोडी, जबरी चोरीच्या अनेक गुन्ह्यांत सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र व सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. सागरसिंग सुरजसिंग उर्फ फंटयासिंग...
जुलै 11, 2017
लोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे. स्थानिक अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस...
एप्रिल 28, 2017
हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले...
मार्च 24, 2017
हडपसर : मुलगा नसल्याच्या असूयेतून चुलतीनेच आपल्या सख्या पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ येथे उघडकीस आली. पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळणाऱ्या क्रूर महिलेस हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली.  माणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर...