एकूण 6 परिणाम
डिसेंबर 22, 2018
हडपसर : पोलिस पत्नीने स्वतः अत्महत्या करून दोन वर्षाच्या स्वतःच्या कोवळ्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी(ता.22) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां ...
मे 10, 2018
हडपसर - सासवड रस्त्यावर एसटी पंक्चर झाल्याने तिन तास वाहतूक कोंडी झाली. मंतरवाडी फाटा ते भेकराईनगर या दोन किलोमिटर अंतरावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणी वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसटीच्या चालकावर गुन्हा दाखल करून हडपसर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली. फुरसुंगी पुलावर...
सप्टेंबर 29, 2017
हडपसर (पुणे): पुणे शहर परिसरात आज (शुक्रवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने थैमान घातले होते. मुसळधार पावसामुळे भिंत अंगावर कोसळून एक महिला व तिच्या मुलीचा मृत्य झाल्याची घटना मांजरी भागात घडली. यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला आहे. मांजरी रोड येथील दीपकनगर, गोपाळ पट्टी येथे मुसळधार...
मे 26, 2017
पुणे (हडपसर): लक्ष्मी कॅालनी येथून वाहणा-या कालव्यात 16 वर्षाचा मुलगा बुडाला. आग्नीशामक दलाल्या कर्मचा-यांकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही. हि घटना आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. दिशेन प्रेमकुमार पनीकर (वय 16, रा. पंधरानंबर, हडपसर) असे बुडालेल्या...
मार्च 24, 2017
हडपसर : मुलगा नसल्याच्या असूयेतून चुलतीनेच आपल्या सख्या पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ येथे उघडकीस आली. पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळणाऱ्या क्रूर महिलेस हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली.  माणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर...
जानेवारी 19, 2017
हडपसर : पत्नीने घरातील खासगी गोष्टी फेसबुक व व्हॉटऍपवर शेअर केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेउन अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास उघडकीस आली.  सोनाली राकेश गांगुर्डे (वय 28) व राकेश बाळासाहेब गांगुर्डे...