एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
लोणी काळभोर : चोरी कशाची होते?...बहुधा सोने, चांदी, गाडी किंवा जे सहजगत्या पळवता येऊ शकेल व महागडे असेल याची...पण कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे चोरट्यांनी चक्क घरबांधणीसाठी एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याने आणलेले बांधकामाचे स्टीलच पळवले. शेतकऱ्याने पोलिस ठाण्याचे सतत पाच दिवस उंबरे झिजवले. मात्र पोलिसांनी...
ऑक्टोबर 03, 2018
हडपसर : शिवीजीनगर न्यायालयातील न्यायधिशांच्या घरी घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5 चारचाकी, 3 दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच 21 घरफोडयासंह 10 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांनी वानवडी, लोणीकंद, चंदननगर या भागातून वाहनचोरी केली असून...
सप्टेंबर 14, 2018
बारामती : येथील गुन्हे शोध पथकाने नगर व पुणे जिल्ह्यात जबरी चोरी व चोरी करताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नुकतीच शिताफीने अटक केली. प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड,...
मार्च 08, 2018
हडपसर - गेल्या ११ जानेवारीपासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने ५४ आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली...
मार्च 07, 2018
हडपसर : जानेवारी ११ पासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथाकाने ५४ आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक करून ही...
नोव्हेंबर 15, 2017
हडपसर : दुहेरी हत्याकांड, आंतरराज्य घरफोडी, जबरी चोरीच्या अनेक गुन्ह्यांत सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र व सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. सागरसिंग सुरजसिंग उर्फ फंटयासिंग...
ऑक्टोबर 25, 2017
हडपसर : दिवाळी सणानिमित्त सुटीसाठी गावी गेल्याने बंद असलेल्या तीन सोसायट्यांतील सहा सदनिकांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटयांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास केली आहे. तीन बंद सदनिकेमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांच्या हाती काहीही लागले नाही. घरफोडी...
जुलै 11, 2017
लोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे. स्थानिक अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस...
जून 04, 2017
हडपसर : घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी एका विधि संघर्षग्रस्त बालकासह अन्य दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ घरफोडया उघडकीस आल्या आहेत. सोन्याचे दागीने व ८ वाहने आणि तीन तोळे सोने व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.  हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान...
मे 27, 2017
पुणे (हडपसर): जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ मोटार सायकली व ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एक आरोपी फरार असून दोघांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. शंकर औंदूबर पकाले (वय २१, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे)...
एप्रिल 30, 2017
पुणे - निर्जनस्थळी रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या एकट्या माणसाला गाठून कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चोरट्याच्या टोळीस हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. सोळा मोबाईल व तीन दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  शुभम संतोष कांबळे (वय 19 रा.पाषाण, पुणे), विजय सटवा देडे (20 रामनगर,...
एप्रिल 28, 2017
हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले...