एकूण 59 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोनदिवसीय ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये शहरातील पावणेपाचशे सराईत गुन्हेगारांपैकी १५५ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याबरोबरच पिस्तूल बाळगणारे तिघे, तडीपार आदेशभंग करणारे दोघे आणि...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी पळून जाण्यात...
जानेवारी 24, 2019
हडपसर - महाविदयालयीन विद्यार्थीने ज्येष्ठ नागरिकांचे सापडलेले दहा हजार रूपये परत केले. तिच्या प्रामाणिक पणाबद्दल हडपसर पोलिसांनी तिचा सत्कार केला. अंकिता पांडुरंग राऊत असे त्या विदयार्थीनीचे नाव.  सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या...
डिसेंबर 30, 2018
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता...
डिसेंबर 22, 2018
हडपसर : पोलिस पत्नीने स्वतः अत्महत्या करून दोन वर्षाच्या स्वतःच्या कोवळ्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी(ता.22) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां ...
डिसेंबर 06, 2018
हडपसर - पाळीव कुत्रा दगावल्यामुळे त्याच्या मालकाने पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणा-या व विनापरवाना पशु रूग्णालय चालविणा-या दोन पशुवैद्यकीय डॅाक्टर व त्यांच्या एका सहाय्यका विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा व चुकीचे उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॅा. दिलीप सोनुने, डॅा अपुर्वा...
डिसेंबर 06, 2018
हडपसर : पाळीव श्र्वान दगावल्यामुळे श्र्वान मालकाने पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणाऱ्या व विनापरवाना पशु रूग्णालय चालविणाऱ्या दोन पुशेवैदयकीय डॉक्टर व त्यांच्या एका सहाय्यकाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा व चुकीचे उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  डॉ. दिलीप सोनुने, डॉ अपुर्वा गुजराथी...
नोव्हेंबर 28, 2018
लोणी काळभोर : चोरी कशाची होते?...बहुधा सोने, चांदी, गाडी किंवा जे सहजगत्या पळवता येऊ शकेल व महागडे असेल याची...पण कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे चोरट्यांनी चक्क घरबांधणीसाठी एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याने आणलेले बांधकामाचे स्टीलच पळवले. शेतकऱ्याने पोलिस ठाण्याचे सतत पाच दिवस उंबरे झिजवले. मात्र पोलिसांनी...
नोव्हेंबर 24, 2018
लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक...
ऑक्टोबर 17, 2018
हडपसर - गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या युवकाला तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले व त्याचे प्राण वाचविले. याबद्दल युवराज कांबळे व विठ्ठल चिपाडे या पोलिस बांधवांचा पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड व हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या हस्ते पुस्तक व फुलांचे...
ऑक्टोबर 03, 2018
हडपसर : शिवीजीनगर न्यायालयातील न्यायधिशांच्या घरी घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5 चारचाकी, 3 दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच 21 घरफोडयासंह 10 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांनी वानवडी, लोणीकंद, चंदननगर या भागातून वाहनचोरी केली असून...
सप्टेंबर 14, 2018
बारामती : येथील गुन्हे शोध पथकाने नगर व पुणे जिल्ह्यात जबरी चोरी व चोरी करताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नुकतीच शिताफीने अटक केली. प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड,...
सप्टेंबर 11, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी मागिल पंधरा दिवसात पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारला होता. पोलिसांच्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. विधानभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले....
मे 19, 2018
हडपसर- ब्लॅक स्पॅाट म्हणून ओळखल्या जाणा-या सासवड रस्त्यावरील एनआयबीएम कंपनीसमोर गेल्या वर्षभरात ११ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एसपी इन्फो कंपनीने याठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मागणी केली होती. तसेच यासाठी सहकार्य देखील केल्याने अपघाताचे व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी...
मे 19, 2018
हडपसर - नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी विविध समस्यांबाबत महापौर व अधिका-यांना धारेवर धरले. प्रलबिंत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी संबधित विभागाच्या अधिका-यांना...
मे 18, 2018
हडपसर (पुणे) : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिसांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे योग्य व्यायाम व आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे तणावग्रस्त व विविध व्याधी त्यांना जडतात. पोलिसांनी तणावासापासून दूर राहण्यासाठी व स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून नियमित...
मे 10, 2018
हडपसर - सासवड रस्त्यावर एसटी पंक्चर झाल्याने तिन तास वाहतूक कोंडी झाली. मंतरवाडी फाटा ते भेकराईनगर या दोन किलोमिटर अंतरावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणी वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसटीच्या चालकावर गुन्हा दाखल करून हडपसर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली. फुरसुंगी पुलावर...
एप्रिल 14, 2018
हडपसर : दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नाविषयी सकाळमधून वृत्त प्रसिध्द...
मार्च 29, 2018
हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून...