एकूण 8 परिणाम
जानेवारी 08, 2019
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग...
सप्टेंबर 11, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी मागिल पंधरा दिवसात पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारला होता. पोलिसांच्या...
सप्टेंबर 05, 2018
हडपसर - पुणे शहरात वेगवेगळ्या भागात अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे अमिश दाखवून हातात कागदात साबणाचा बंडल देऊन अनेकांना लाखो रुपयाला गंडा घालणाऱ्या सराईत बांगलादेशी टोळीला हडपसर पोलिसांनी शिताफीने गजाआड केले.  अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये नाहिद अमीन रहमान (वय २६ रा. देवेंद्र चंदा डे, टेंगरा...
जून 21, 2018
मांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम...
एप्रिल 10, 2018
हडपसर - दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस उभे असतात. भर उन्हात उभे राहूनच पोलिसांना काम करावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. आरोग्यावर विपरीत परणीम होत आहे.  डोक्यावर उन...
मार्च 29, 2018
हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून...
ऑक्टोबर 25, 2017
हडपसर : दिवाळी सणानिमित्त सुटीसाठी गावी गेल्याने बंद असलेल्या तीन सोसायट्यांतील सहा सदनिकांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटयांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास केली आहे. तीन बंद सदनिकेमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांच्या हाती काहीही लागले नाही. घरफोडी...
ऑक्टोबर 06, 2017
हडपसर (पुणे): फुरसुंगी येथे नवीन मुळा-मुठा कालव्यात मिळून आलेल्या अज्ञात पंचवीस वर्षाच्या महिलेचा आकस्मित मृत्यू झाला नसून, तिचा खून झाल्याचे छडा हडपसर पोलिसांनी लावला आहे. बेदम मारहाण करून तिचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात उघड झाले आहे....