एकूण 9 परिणाम
मार्च 20, 2019
पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात...
ऑगस्ट 10, 2018
हडपसर - वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान मानवापुढे उभे आहे. गणेशोत्सव काळातही मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक...
मार्च 20, 2018
हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास...
मार्च 06, 2018
हडपसर : हांडेवा़डी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण...
नोव्हेंबर 23, 2017
वाढत्या प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणाला धोका... महापिलिका प्रशासनाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमी नाराज.. हडपसर (पुणे): ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कित्येक वर्षे उलटली तरी त्यांचा वापर पूर्णपणे रोखण्यात हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्तालयाचे प्रशासन हतबल ठरले असून...
ऑक्टोबर 14, 2017
हडपसर (पुणे): कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील दृष्टिहीन मुलांनी 'फटाके मुक्त दिवाळी' व 'प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प करून दिवाळी पार्टी साजरी केली. ही पार्टी आयनोटिक्स फांउडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते. फांउडेशतर्फे मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. दृष्टिहिन मुलांनी 'फटाके मुक्त...
सप्टेंबर 17, 2017
हडपसर : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपो विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी शपथ या समितीच्या सदस्यांनी घेतली. सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडले अथवा...
जुलै 21, 2017
बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत...
फेब्रुवारी 10, 2017
हडपसर - प्रभाग क्र. २२ मधील भाजप उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केला. मतदार भगिनींकडून ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मतदारांनी उमेदवारांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या नियोजित वेळेत...