एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
नोव्हेंबर 06, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर...
ऑक्टोबर 02, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयावर संतप्त सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी कचरा टाकला. तसेच मुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री आणि महापौरांच्या...
ऑक्टोबर 02, 2017
हडपसर (पुणे): राज्यातील व पालिकेतील सत्ताधा-यांनी औंधला स्मार्ट सिटी बनविण्याचे व हडपसरला कचरा सिटी बनविण्याच्या ध्यास घेतला आहे. भाजपाच्या आमदारांची कचरा प्रकल्पात भागीदारी आहे. हडपसरच्या आमदाराला देखील रामटेकडी येथे कचरा प्रकल्प उभारून मलिदा लाटायचा आहे. मात्र, या अन्याला हडपसरवासीय बळी पडणार...
सप्टेंबर 17, 2017
हडपसर : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपो विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी शपथ या समितीच्या सदस्यांनी घेतली. सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडले अथवा...