एकूण 18 परिणाम
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. विधानभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले....
जुलै 18, 2018
हडपसर - पर्यावरण मुक्तीसाठी जय आनंद ग्रुप व लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषीआनंदवन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच लोकांना मोकळी हवा घेण्यासाठी जॉगिंग ट्रक बांधण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी पुणे महापालिका,...
जून 05, 2018
हडपसर - येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे भूमिपूजन २००९ मध्ये झाले. प्रत्यक्ष बांधकामास २०१०-११ मध्ये सुरवात झाली. तब्बल २२ कोटी ९० लाख रुपये खर्चून सहा महिन्यांपूर्वी नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. मात्र अद्यापही अंतर्गत कामे मार्गी लागलेली नाहीत. निधीच्या उपलब्धतेनुसार कामे सुरू असल्याने अजूनही...
एप्रिल 14, 2018
हडपसर : दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नाविषयी सकाळमधून वृत्त प्रसिध्द...
मार्च 29, 2018
हडपसर - महापालिका पथविभागाच्यावतीने रवीदर्शन चौक ते गाडीतळ या रस्त्या दरम्यान रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवित याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-...
मार्च 20, 2018
हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास...
फेब्रुवारी 21, 2018
हडपसर : अशोक नगर समोरील जाग्यावर वीनापरवाना दुकानासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. फोश फांउडेशनचे अध्यक्ष वैभव माने व निलेश क्लासिक सोसायटी तर्फे याबाबत तक्रार करण्यात आली होती. वैभव माने म्हणाले, आजूबाजूच्या परिसरात अवैध...
फेब्रुवारी 09, 2018
हडपसर - सुरक्षारक्षकांची वानवा, तुंबलेली स्वच्छतागृहे, वर्ग खोल्यांची तुटलेली दारे व खिडक्‍या, मैदानावर साचलेला कचरा, काही वर्गांना शिक्षक तर काही शाळा मुख्याध्यापकाविनाच... ही विदारक परिस्थिती आहे हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमधील. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्य धोक्‍यात आहे. ...
जानेवारी 09, 2018
फुरसुंगी - वाहतूक पोलिस उपायुक्तांनी तुकाईदर्शन रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश देऊनही या रस्त्यावर सर्रास जड वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलिसांदेखत तुकाईदर्शन रस्त्यावर दिवसभर जड वाहतूक सुरू असते, तरीही पोलिस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांनी...
नोव्हेंबर 24, 2017
पिंपरी - पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी स्थलांतराचे काम रेंगाळल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन पूल बांधण्याच्या कामाची गती मंदावली आहे.  हे पूल बांधल्यानंतर येथे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल. पिंपरीकडून पुण्याकडे...
नोव्हेंबर 23, 2017
वाढत्या प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणाला धोका... महापिलिका प्रशासनाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमी नाराज.. हडपसर (पुणे): ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कित्येक वर्षे उलटली तरी त्यांचा वापर पूर्णपणे रोखण्यात हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्तालयाचे प्रशासन हतबल ठरले असून...
नोव्हेंबर 11, 2017
हडपसर (पुणे): दहा इंची जूनी सांडपाणी वाहिनी सुस्थितीत असताना त्याठिकाणी गरज नसताना पून्हा 12 इंची वाहिनी टाकण्याचे काम भाजपा नगरसेवक करत आहे. खोदकामामुळे रसत्यावरील ब्लॅाक काढले गेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. गरज नसताना हे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा चुराडा होत आहे....
नोव्हेंबर 10, 2017
हडपसर (पुणे): डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड, ताप आणि सर्दी-खोकला आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत. सर्व खासगी रुग्णालये सध्या रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो गोरगरीब उपचार घेणा-या रूग्णांची संख्या...
ऑक्टोबर 24, 2017
हडपसर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रकिया प्रकल्पाकडे जाणा-या महापालिकेच्या कचरा गाडया आडवून परत पाठविल्या. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले...
जून 25, 2017
हडपसर : शिंदेवस्ती येथील नवीन-मुळा- मुठा कालव्याकडेच्या पाटबंधारे विभागाच्या जागेत नव्याने वसत असलेल्या ५२५ अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाई दरमायन एका संघटनेने दहा ते पंधरा हजार रूपये घेवून झोपडयांना संरक्षण देतो म्हणून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी या झोपडया टाकलेल्या...
एप्रिल 10, 2017
हडपसरः पुणे शहर वाहतूक विभागाच्या गोडावूनला रविवारी (9) रात्री लागलेल्या आगीत गेल्या दहा वर्षातील दंड पावत्यांची कागदपत्रे जळून खाक झाली. वर्षभरात या गोडावूनला तिस-यांदा आग लागली, मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या कै....
फेब्रुवारी 11, 2017
हडपसर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या विश्वासाला पायदळी तुडवले. भ्रष्टाचार, घोटाळ्यात या पक्षातील नेते अडकले आहेत. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातील पायाभूत समस्या सोडवता आल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुका पाठोपाठ नगरपालिकांच्या...