एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी मागिल पंधरा दिवसात पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारला होता. पोलिसांच्या...
डिसेंबर 30, 2017
लोणी काळभोर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखालील उत्पादन शुल्क विभागाच्या वीसहुन अधिक कर्मचाऱ्यांनी हवेली व दौंड तालुक्यात अठरा गावठी दारु बनविणाऱ्या ठिकाणावर छापा टाकुन, गावठी दारु व दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा अकरा लाख रुपयांचा एैवज जप्त...
डिसेंबर 09, 2017
हडपसर : सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीस वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर झाली.  सुरेश तुळशीराम घाटोळ ( वय ३० रा. शिवशक्ती चौक, भेकराईनगर,...
नोव्हेंबर 22, 2017
हडपसर - पांढऱ्या मानेला काळ्या पंखांचे आवरण, पाण्यातून वाढ काढत चिटुकल्या चोचीने भक्ष्य टिपणारा शेकाट्या... पाण्यात विहार करताना पंखांवर सूर्यकिरणे पडल्यावर लक्ष वेधून घेणारी चक्रवाक बदके... डोक्‍यावरचा शुभ्र तुरा मिरवत चमच्यासारख्या आकाराची लांबसडक चोच दलदलीत घुसळून मासे टिपणारा चमचा करकोचा आणि...
नोव्हेंबर 13, 2017
हडपसर : विनयभंग करणा-या ट्रॅव्हल एजंटला महिलेने बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना सोलापूर महामार्गावर रवीदर्शन येथे घडली. रूपेश ज्ञानोबा गव्हाणे( रा. हडपसर) असे या एजंटचे नाव आहे. संबधित महिलेने यासंर्दभात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिला...
जुलै 11, 2017
लोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे. स्थानिक अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस...