एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती...
नोव्हेंबर 27, 2018
हडपसर - ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रय्तन केले पाहिजेत, असे मत...
ऑगस्ट 20, 2018
हडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी निरंतर पुर्नवसन प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे, असे मत रिहॅबीलिटेशन काउंन्सील ऑफ इंडियांच्या झोनल समन्वयक रक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले...
ऑगस्ट 04, 2018
हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा...
जुलै 18, 2018
हडपसर - पर्यावरण मुक्तीसाठी जय आनंद ग्रुप व लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषीआनंदवन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच लोकांना मोकळी हवा घेण्यासाठी जॉगिंग ट्रक बांधण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी पुणे महापालिका,...
मे 08, 2018
हडपसर - राज्यात प्लास्टिक बंदीला निर्णय लागू झाल्यावर पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्लास्टिक बंदीसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने व्यावसायिक तसेच दुकानदार यांच्याकडून देखील कागदी पिशव्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्राहकांमध्ये देखील या संदर्भात मोठया...
मे 05, 2018
हडपसर : ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या हल्लेखोरांना चोवीस तासांत अटक करा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे.   ज्येष्ठ समाजसेवक व महात्मा फुले विचार प्रसारक, अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करुन त्यांचे कपडे फाडले,...
एप्रिल 12, 2018
हडपसर - हडपसरच्या नागरिकांच्या वतीने आयोजीत भाई वैदय व मारूती काळे या दोघांच्या श्रध्दांजली सभा आओजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते. ''ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि ...
मार्च 28, 2018
हडपसर (पुणे) : समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटूंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेमुळे दिव्यांग नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहित होत आहेत. याकरीता राज्यातील आंतरजातीय विवाहाच्या...
मार्च 20, 2018
हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास...
मार्च 20, 2018
हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि...
जानेवारी 23, 2018
हडपसर - एम्प्रेस उद्यानात पुष्प प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरु आहे. या प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंडयांची आकर्षक मांडणी, मनमोहक फुलांची मांडणी, पाने-फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना लक्ष वेधून घेत आहेत. 25 ते 28 जानेवारी या कालावधीत...
डिसेंबर 02, 2017
हडपसर : अपंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाबात अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने अपंगकल्याण आयुक्तांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व जिल्हा रूग्णालयांच्या अधिष्ठातांना मार्गदर्शक तत्वांबाबत स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा रूग्णालयांमधून ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणेसाठी जाणा-या दिव्यांग...
जुलै 21, 2017
बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत...
मार्च 05, 2017
शहरापाठोपाठ उपनगरांमधील विशेषत: हडपसर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगाम घालण्याच्या इराद्याने भारतीय जनता पक्षाने व्यूहरचना आखली खरी; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका नव्हे, तर धक्काही बसू शकलेला नाही. महापालिकेच्या मुंढवा-मगरपट्टा सिटीमधील (प्रभाग क्र.२२) चार जागांवर दणदणीत...