एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य...
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती...
नोव्हेंबर 27, 2018
हडपसर - ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रय्तन केले पाहिजेत, असे मत...
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
सप्टेंबर 14, 2018
बारामती : येथील गुन्हे शोध पथकाने नगर व पुणे जिल्ह्यात जबरी चोरी व चोरी करताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नुकतीच शिताफीने अटक केली. प्रकाश अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर कर्जत, हडपसर, बारामती, फलटण, इंदापूर, जामखेड,...
सप्टेंबर 10, 2018
मांजरी - गेली दोन महिन्यांपासून सुरु असलेली वाद्य पथकांची तालीम पूर्ण झाली आहे. ही पथके मिरवणूकांसाठी सज्ज झाली असून सध्या त्यांच्या रंगीत तालमींचा दनदनाट उपनगरात घुमत असलेला पाहवयास मिळत आहे. गेली काही वर्षांत पारंपारिक ढोल ताशा पथकांना मिरवणूकीसाठी मागणी होऊ लागली आहे. विशेषत: गणेशोत्सवात विसर्जन...
जुलै 13, 2018
हडपसर : मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला महिलांनी सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे. ‘रजोनिवृत्ती’चे टेन्शन न घेता तिचे स्वागत करा. ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते....
मे 24, 2018
हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य...
मे 08, 2018
हडपसर - राज्यात प्लास्टिक बंदीला निर्णय लागू झाल्यावर पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्लास्टिक बंदीसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने व्यावसायिक तसेच दुकानदार यांच्याकडून देखील कागदी पिशव्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्राहकांमध्ये देखील या संदर्भात मोठया...
मार्च 28, 2018
हडपसर- शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून आता सुटका होणार आहे. यासाठी पीएमपीएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू केली. त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला. गाडीतळ ते वारजे या मार्गावर रोज चार...
डिसेंबर 01, 2017
हडपसर - केसांच्या जटा ही एक मोठी समस्या आहे. केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातील भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचे, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे आणि वेळोवेळी समुपदेशन करायचे, असे मुलखावेगळे काम हडपसर येथील नंदिनी जाधव करीत आहेत....
नोव्हेंबर 28, 2017
हडपसर : केसातल्या जटा ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातली भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचं, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं आणि वेळोवेळी समुपदेशन करायचं असं मुलखावेगळं काम जटामुक्त समाजाचा वसा घेतलेल्या...
नोव्हेंबर 24, 2017
नागरिकाच्या दबावानंतर अधिका-यांनी कारवाईतील पंप पून्हा केले परत हडपसर (पुणे): महापालिकेच्या जलवाहिनीस विदयुत पंप जो़डून पिण्याचे पाणी उपसा करणारे 35 पंप लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केले. मात्र, आम्हाला पुरेसे व नियमित पाणी दया, नंतरच कारवाई करा, असा महिलांनी आक्रोश केला. संतप्त...