एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी मागिल पंधरा दिवसात पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारला होता. पोलिसांच्या...
मार्च 28, 2018
हडपसर - मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. मंगळवारी अशा प्रकारच्या दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडे घेण्यास नकार दिला तर प्रवाशांनी तातडीने याबाबत तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे...
नोव्हेंबर 08, 2017
हडपसर : परिसरात परवाना नसलेल्या वाहनातून हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक राजरोस पणे सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जीप, टाटा मॅजीक, महिंद्रा मॅक्स, स्क्रॅप पॅगो (अॅपे) रिक्षा यांचा समावेश आहे. ही अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी श्री चिंतामणी सहा आसणी रिक्षा संघटनेच्या...
ऑक्टोबर 07, 2017
हडपसर : एका रिक्षाचालकास परदेशी चलनाच्या बदल्यात एक लाख रुपयांचा गंडा घालून दोन आरोपी फरार झालेले आहेत. याप्रकरणी  दोन आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी ( ता. ७) सकाळी नउ वाजता हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडई येथे घडली. रिक्षाचालक...
ऑक्टोबर 06, 2017
हडपसर (पुणे): फुरसुंगी येथे नवीन मुळा-मुठा कालव्यात मिळून आलेल्या अज्ञात पंचवीस वर्षाच्या महिलेचा आकस्मित मृत्यू झाला नसून, तिचा खून झाल्याचे छडा हडपसर पोलिसांनी लावला आहे. बेदम मारहाण करून तिचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात उघड झाले आहे....
मे 27, 2017
पुणे (हडपसर): जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ मोटार सायकली व ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एक आरोपी फरार असून दोघांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. शंकर औंदूबर पकाले (वय २१, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे)...