एकूण 9 परिणाम
मार्च 02, 2019
हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे...
नोव्हेंबर 04, 2018
हडपसर : दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी होत असतांनाच सिध्दी वृध्दाश्रमात वर्धमान इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यूनिअर कॅालेजच्या विदयार्थ्यांनी वृध्दांसोबत दिवाळी साजरी केली.वृध्दाश्रमात कपडे, फराळ, मिठाई कपडे वाटप करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी वृध्दांशी संवाद साधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले....
मे 18, 2018
हडपसर (पुणे) : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिसांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे योग्य व्यायाम व आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे तणावग्रस्त व विविध व्याधी त्यांना जडतात. पोलिसांनी तणावासापासून दूर राहण्यासाठी व स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून नियमित...
एप्रिल 12, 2018
हडपसर - हडपसरच्या नागरिकांच्या वतीने आयोजीत भाई वैदय व मारूती काळे या दोघांच्या श्रध्दांजली सभा आओजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते. ''ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि ...
एप्रिल 11, 2018
हडपसर - हडपसर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. शंतनू जगदाळे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी डॉ. सचिन आबणे तर कोषाध्यक्ष पदी डॉ. प्रशांत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  कार्यकारिणीत डॉ. मंगेश वाघ, डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. वैभव वनारसे, डॉ. मनोज कुंभार, डॉ. वंदना आबणे...
मार्च 20, 2018
हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि...
नोव्हेंबर 22, 2017
हडपसर - पांढऱ्या मानेला काळ्या पंखांचे आवरण, पाण्यातून वाढ काढत चिटुकल्या चोचीने भक्ष्य टिपणारा शेकाट्या... पाण्यात विहार करताना पंखांवर सूर्यकिरणे पडल्यावर लक्ष वेधून घेणारी चक्रवाक बदके... डोक्‍यावरचा शुभ्र तुरा मिरवत चमच्यासारख्या आकाराची लांबसडक चोच दलदलीत घुसळून मासे टिपणारा चमचा करकोचा आणि...
नोव्हेंबर 21, 2017
संदीप जगदाळे हिवाळा सुरु झाला की स्थलांतरीत परदेशी पक्षाचे आगमन होते. कवडी पाट येथे लडाख, तिबेट, सैबेरिया या देशातून लाखोंच्या संख्येने पक्षी दाखल होतात. पक्षांचे भव्य संम्मेलन पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी वाढायला आता सुरुवात झाली आहे.  हडपसर (पुणे) - दिवाळी झाली की रानावनातील...
ऑक्टोबर 26, 2017
हडपसर (पुणे): गेनबा सोपानराव मोझे प्रशालेतील प्रत्येक चिमुकल्या विदयार्थ्यांने घरून ओंजळभर अन्न-धान्य आणले. ते शाळेने एकत्र केले. दिवाळीचे औचित्य साधत हे साहित्य हडपसर येथील सिध्दी वृध्दाश्रमातील वृध्दांना भेट देवून त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी मुलांनी निराधार वृध्द आजींशी संवाद साधून त्यांचे...