एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 02, 2018
हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना वाहतूक कोंडीत...
मे 19, 2018
हडपसर- ब्लॅक स्पॅाट म्हणून ओळखल्या जाणा-या सासवड रस्त्यावरील एनआयबीएम कंपनीसमोर गेल्या वर्षभरात ११ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एसपी इन्फो कंपनीने याठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मागणी केली होती. तसेच यासाठी सहकार्य देखील केल्याने अपघाताचे व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी...
एप्रिल 14, 2018
हडपसर : दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नाविषयी सकाळमधून वृत्त प्रसिध्द...
मार्च 29, 2018
हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून...
फेब्रुवारी 21, 2018
हडपसर : अशोक नगर समोरील जाग्यावर वीनापरवाना दुकानासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. फोश फांउडेशनचे अध्यक्ष वैभव माने व निलेश क्लासिक सोसायटी तर्फे याबाबत तक्रार करण्यात आली होती. वैभव माने म्हणाले, आजूबाजूच्या परिसरात अवैध...
फेब्रुवारी 21, 2018
हडपसर : ससाणेनगर येथील रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम मंजूर झाले असताना केवळ भाजपच्या हट्टापायी आणी राजकीय आसूयेपायी काम रखडले आहे. या कामाची निविदा मुदत संपल्याने रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी केला.  ससाणेनगर...
डिसेंबर 09, 2017
हडपसर : सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीस वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर झाली.  सुरेश तुळशीराम घाटोळ ( वय ३० रा. शिवशक्ती चौक, भेकराईनगर,...
नोव्हेंबर 24, 2017
पिंपरी - पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी स्थलांतराचे काम रेंगाळल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन पूल बांधण्याच्या कामाची गती मंदावली आहे.  हे पूल बांधल्यानंतर येथे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल. पिंपरीकडून पुण्याकडे...
ऑक्टोबर 26, 2017
पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी समांतर पूल उभारण्यासाठी सरकारी दफ्तरदिरंगाई कारणीभूत ठरली आहे. नव्या पुलासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पुणे...
सप्टेंबर 22, 2017
फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलाच्या वाहतूक रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाचा रस्ता दहा दिवसांत दुरुस्त केला नाही, तर पुलावरच रास्ता रोको करू, असा इशारा...
फेब्रुवारी 13, 2017
वडगाव शेरी - विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ‘सेफ्टी ऑडिट’ न करता बीआरटी सुरू केली. या असुरक्षित बीआरटी मार्गामध्ये दहा महिन्यांमध्ये तीसपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. या सर्व अपघाताला सत्ताधारी जबाबदार असल्याचे मत प्रभाग ३ मधील भाजपचे उमेदवार मुक्ता अर्जुन जगताप यांनी व्यक्त केले.  ...