एकूण 20 परिणाम
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती...
मार्च 02, 2019
हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे...
नोव्हेंबर 27, 2018
हडपसर - ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रय्तन केले पाहिजेत, असे मत...
सप्टेंबर 14, 2018
हडपसर : हांडेवाडी रस्त्यावरील जेएसपीएम संस्थेच्या जेएसपी व सिग्नेट स्कूलच्या पालकांनी फी वाढ रद्द व्हावी यासाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. सीबीएस पॅटर्न नुसार शिक्षक भरती नाही तसेच त्याचप्रमाणे गुणवत्ता दिसून येत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन व पालक यांची कमिटी तयार...
ऑगस्ट 20, 2018
हडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी निरंतर पुर्नवसन प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे, असे मत रिहॅबीलिटेशन काउंन्सील ऑफ इंडियांच्या झोनल समन्वयक रक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले...
जून 21, 2018
मांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम...
मे 24, 2018
हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य...
एप्रिल 12, 2018
हडपसर - हडपसरच्या नागरिकांच्या वतीने आयोजीत भाई वैदय व मारूती काळे या दोघांच्या श्रध्दांजली सभा आओजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते. ''ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि ...
एप्रिल 03, 2018
हडपसर - रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविदयालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी अद्यायावत ग्रंथालयाचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना, सर्वसामान्य समाजातील व ग्रामीण भागातल्या गरीब कष्टकरी बहुजन वर्गाला विकासाच्या, समृद्धीच्या वाटेवर आणायचे असेल तर त्यांच्यामध्ये...
मार्च 31, 2018
मांजरी : तुझं कसं चाललयं....मुलं काय करतात......नातवंडांचं शिक्षण काय म्हणतयं...अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस....कित्ती वर्षांनी भेटतोय.....कसे आहेत सगळे......अशा अपुलकीच्या प्रश्र्नांपर्यंतचे संवाद आणि महाविद्यालयीन जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून गरजू...
मार्च 21, 2018
हडपसर - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास घेतलेले, हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करणारे आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसाला मदत करणारे म्हणून माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यातील शिक्षण, राजकारण, सहकार क्षेत्रात मोठी पोकळी...
मार्च 20, 2018
हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि...
फेब्रुवारी 09, 2018
हडपसर - सुरक्षारक्षकांची वानवा, तुंबलेली स्वच्छतागृहे, वर्ग खोल्यांची तुटलेली दारे व खिडक्‍या, मैदानावर साचलेला कचरा, काही वर्गांना शिक्षक तर काही शाळा मुख्याध्यापकाविनाच... ही विदारक परिस्थिती आहे हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमधील. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्य धोक्‍यात आहे. ...
नोव्हेंबर 30, 2017
हडपसर (पुणे): पुणे अंधशाळा दृष्टिहिन मुलांच्या पुर्नवसनासाठी गेली 83 वर्षे अविरतपणे करत असलेले कार्य दिपस्तंपभाप्रमाणे आहे. शाळेतील विदयार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मनाला समाधान वाटले. काळानुरूप विदयार्थ्यांना या शाळेत शिक्षण दिले जात असल्याने मुलांचा सर्वांगिण विकासाबरोबरच पुर्नवसनाचे प्रमाण...
नोव्हेंबर 07, 2017
हडपसर : पुणे अंध शाळेचे दृष्टिहीन विदयार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसनाचे कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांग विदयार्थ्यांना स्वावलंबी व स्वाभीमानी जीवन जगण्यासाठी सुरू असलेले या शाळेचे कार्य समाजातील अन्य संस्थांनी प्रेरणादायी आहे, असे मत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या सचिव...
ऑक्टोबर 07, 2017
हडपसर (पुणे): वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेतील मुले दीपावली सण जवळ आल्याने आकर्षक आकाश कंदील, पणत्या आणि दीपावली भेटकार्ड बनविण्यात दंग आहेत. विदयार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंना विविध कंपन्यातून मागणी येत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचा अभ्यास सांभाळून या मुलांचे हात कला-...
सप्टेंबर 15, 2017
कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेस भेट, विविध उपक्रमांची पाहणी हडपसर (पुणे) दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन याबाबतचा अभ्यास करण्यासाठी स्वीडन येथून आलेल्या वीस विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेस अभ्यास भेट दिली. संस्थेचे विविध उपक्रम, ब्रेल लेखन...
ऑगस्ट 25, 2017
हडपसर (पुणे): 'ती' जन्मतःच दृष्टिहिन. मात्र, तिच्या उजव्या डोळ्यावर कॅार्निया प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तिला आता सुंदर जग डोळ्याने पाहता येऊ लागले. पुस्तके वाचून अभ्यास करता येऊ लागला. त्यामुळे तिला आणि तिच्या आई- वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शामल चंबरे असे त्या...
जुलै 21, 2017
बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत...
जानेवारी 19, 2017
हडपसर : पत्नीने घरातील खासगी गोष्टी फेसबुक व व्हॉटऍपवर शेअर केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेउन अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास उघडकीस आली.  सोनाली राकेश गांगुर्डे (वय 28) व राकेश बाळासाहेब गांगुर्डे...