एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
कोरेगाव भीमा : हडपसर येथील कामगाराने कोरेगाव भीमा येथे भीमा नदीवरील नव्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली.  संदीप बबन कवडे (वय 46, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. नगर) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. आज सकाळी भीमा नदीवरील...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी पळून जाण्यात...
नोव्हेंबर 02, 2018
हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना वाहतूक कोंडीत...
सप्टेंबर 14, 2018
हडपसर : हांडेवाडी रस्त्यावरील जेएसपीएम संस्थेच्या जेएसपी व सिग्नेट स्कूलच्या पालकांनी फी वाढ रद्द व्हावी यासाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. सीबीएस पॅटर्न नुसार शिक्षक भरती नाही तसेच त्याचप्रमाणे गुणवत्ता दिसून येत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन व पालक यांची कमिटी तयार...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - सकाळ रिलीफ फंडाकडे, केरळमधील पूरग्रस्तांसाठी सर्व थरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. शालेय विद्यार्थी, सहकारी गृहरचना संस्था, खासगी कंपन्या, कामगार पतपेढ्या तसेच आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ मदतीचे स्वरूप आहे: रु. १०० - बाळासाहेब माधव गायकवाड, राजाराम दादू कुंभार, सर्जेराव नारायण रंदवे, चंद्रकांत...
नोव्हेंबर 24, 2017
पिंपरी - पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी स्थलांतराचे काम रेंगाळल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन पूल बांधण्याच्या कामाची गती मंदावली आहे.  हे पूल बांधल्यानंतर येथे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल. पिंपरीकडून पुण्याकडे...
नोव्हेंबर 23, 2017
वाढत्या प्लास्टिक पिशव्यांचा पर्यावरणाला धोका... महापिलिका प्रशासनाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमी नाराज.. हडपसर (पुणे): ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कित्येक वर्षे उलटली तरी त्यांचा वापर पूर्णपणे रोखण्यात हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्तालयाचे प्रशासन हतबल ठरले असून...
नोव्हेंबर 17, 2017
हडपसर - रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरीटी (आरओपी) मुळे देशात दरवर्षी तीन हजार बालके अंध होत आहेत. कमी वजनाच्या (2000 ग्रॅमपेक्षा कमी) व 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा हा नेत्रविकार आहे. यावर मात करण्यासाठी हडपसर येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात राज्यातील एकमेव आरओपी...
नोव्हेंबर 14, 2017
हडपसर : भोसले गार्डन येथील मैदानवरील ओपन जिम व लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वाढलेले मोठे गवत काढण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. मैदानाची दुरवस्था याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द झाल्याने महापालिकेने मैदान स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. तसेच मैदानातील बंद असलेले विदयुत दिवे देखील दुरूस्त...
ऑक्टोबर 07, 2017
हडपसर : एका रिक्षाचालकास परदेशी चलनाच्या बदल्यात एक लाख रुपयांचा गंडा घालून दोन आरोपी फरार झालेले आहेत. याप्रकरणी  दोन आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी ( ता. ७) सकाळी नउ वाजता हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडई येथे घडली. रिक्षाचालक...
मे 26, 2017
पुणे (हडपसर): लक्ष्मी कॅालनी येथून वाहणा-या कालव्यात 16 वर्षाचा मुलगा बुडाला. आग्नीशामक दलाल्या कर्मचा-यांकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही. हि घटना आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. दिशेन प्रेमकुमार पनीकर (वय 16, रा. पंधरानंबर, हडपसर) असे बुडालेल्या...