एकूण 6 परिणाम
एप्रिल 11, 2018
हडपसर - हडपसर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. शंतनू जगदाळे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी डॉ. सचिन आबणे तर कोषाध्यक्ष पदी डॉ. प्रशांत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  कार्यकारिणीत डॉ. मंगेश वाघ, डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. वैभव वनारसे, डॉ. मनोज कुंभार, डॉ. वंदना आबणे...
मार्च 28, 2018
हडपसर - उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत...
डिसेंबर 30, 2017
लोणी काळभोर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखालील उत्पादन शुल्क विभागाच्या वीसहुन अधिक कर्मचाऱ्यांनी हवेली व दौंड तालुक्यात अठरा गावठी दारु बनविणाऱ्या ठिकाणावर छापा टाकुन, गावठी दारु व दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा अकरा लाख रुपयांचा एैवज जप्त...
ऑक्टोबर 26, 2017
हडपसर (पुणे): गेनबा सोपानराव मोझे प्रशालेतील प्रत्येक चिमुकल्या विदयार्थ्यांने घरून ओंजळभर अन्न-धान्य आणले. ते शाळेने एकत्र केले. दिवाळीचे औचित्य साधत हे साहित्य हडपसर येथील सिध्दी वृध्दाश्रमातील वृध्दांना भेट देवून त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी मुलांनी निराधार वृध्द आजींशी संवाद साधून त्यांचे...
ऑक्टोबर 13, 2017
हडपसर (पुणे): गाडीतळ पीएमपीएल डेपोत महापिलेकेच्या आरोग्य विभागाच्या किटक प्रतिबंधक विभगामार्फेत दोनदा सर्वेक्षण केले. दोन्ही वेळेस डेंगीच्या आळ्या तसेच एडीस इजिप्ती डास डेपोच्या आवारातील भंगार साहित्य, बॅरल, टायर, पाण्याची डबकी यामध्ये आढळून आल्या. याबाबत व्यवस्थापकाला दोनदा हेल्थ नोटीसा दिल्या....
ऑक्टोबर 10, 2017
आदीवासी वसतिगृहाचे गृहपाल राजकुमार राख यांची तातडीने बदली हडपसर (पुणे): आकाशवाणी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विदयार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी अश्वासन आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांनी दिले. तसेच बेजबाबदार वसतिगृहाचे गृहपाल राजकुमार राख यांची...