एकूण 12 परिणाम
डिसेंबर 30, 2018
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता...
सप्टेंबर 14, 2018
हडपसर : हांडेवाडी रस्त्यावरील जेएसपीएम संस्थेच्या जेएसपी व सिग्नेट स्कूलच्या पालकांनी फी वाढ रद्द व्हावी यासाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. सीबीएस पॅटर्न नुसार शिक्षक भरती नाही तसेच त्याचप्रमाणे गुणवत्ता दिसून येत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन व पालक यांची कमिटी तयार...
मे 05, 2018
हडपसर - प्रभाग क्र. २६ मधील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयात सुस्त प्रशासनाची तिरडी बांधून शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नियमीत व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, हांडेवाडी रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, मोकाट डुकरांवर कारवाई करावी आदी प्रश्न घेवून प्रशासना विरोधात घोषणा देत...
एप्रिल 14, 2018
हडपसर : दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नाविषयी सकाळमधून वृत्त प्रसिध्द...
एप्रिल 10, 2018
हडपसर - दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस उभे असतात. भर उन्हात उभे राहूनच पोलिसांना काम करावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. आरोग्यावर विपरीत परणीम होत आहे.  डोक्यावर उन...
एप्रिल 04, 2018
हडपसर - बीआरटी मार्गात वाहनांचा अपघात झाल्यासइन्शुरन्ससाठी केल्म करता येणार नाही, असा फलक प्रशासनाच्यावतीने लावण्यात आला आहे. तरी देखील अनेक खासगी वाहने या मार्गातून धावतात. सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरी देखील बिनधक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत....
मार्च 29, 2018
हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून...
मार्च 06, 2018
हडपसर : हांडेवा़डी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण...
फेब्रुवारी 21, 2018
हडपसर : ससाणेनगर येथील रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम मंजूर झाले असताना केवळ भाजपच्या हट्टापायी आणी राजकीय आसूयेपायी काम रखडले आहे. या कामाची निविदा मुदत संपल्याने रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी केला.  ससाणेनगर...
डिसेंबर 09, 2017
पुणे : वीस दिवसात जूना कालवा गटार मुक्त करा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा अधिकाऱ्यांना त्याच गटारातील पाण्यात आंघोळी घालू, असा इशारा मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाला दिला. हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सहाय्यक आयुक्त कार्यालयातील...
नोव्हेंबर 04, 2017
हडपसर : हडपसरमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा डेपोला विरोध करण्यासाठी जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळींनी नृत्याविष्कारातून खंडोबाची आराधना केली. 'हडपसरवासियांची इडापिडा टळून जाऊ दे' यासाठी खंडोबा देवाला साकडं घातले. बहिरे व आंधळे झालेल्या पालिका प्रशासन व महापौर आणि पालकमंत्री यांना जाग...
ऑक्टोबर 26, 2017
पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी समांतर पूल उभारण्यासाठी सरकारी दफ्तरदिरंगाई कारणीभूत ठरली आहे. नव्या पुलासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पुणे...