एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
मांजरी - गेली दोन महिन्यांपासून सुरु असलेली वाद्य पथकांची तालीम पूर्ण झाली आहे. ही पथके मिरवणूकांसाठी सज्ज झाली असून सध्या त्यांच्या रंगीत तालमींचा दनदनाट उपनगरात घुमत असलेला पाहवयास मिळत आहे. गेली काही वर्षांत पारंपारिक ढोल ताशा पथकांना मिरवणूकीसाठी मागणी होऊ लागली आहे. विशेषत: गणेशोत्सवात विसर्जन...
मे 24, 2018
हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य...
मे 08, 2018
हडपसर - राज्यात प्लास्टिक बंदीला निर्णय लागू झाल्यावर पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्लास्टिक बंदीसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने व्यावसायिक तसेच दुकानदार यांच्याकडून देखील कागदी पिशव्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्राहकांमध्ये देखील या संदर्भात मोठया...
मार्च 28, 2018
हडपसर - उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत...
मार्च 28, 2018
हडपसर- शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून आता सुटका होणार आहे. यासाठी पीएमपीएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू केली. त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला. गाडीतळ ते वारजे या मार्गावर रोज चार...
मार्च 20, 2018
हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि...
नोव्हेंबर 28, 2017
हडपसर : केसातल्या जटा ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातली भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचं, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं आणि वेळोवेळी समुपदेशन करायचं असं मुलखावेगळं काम जटामुक्त समाजाचा वसा घेतलेल्या...
ऑक्टोबर 27, 2017
हडपसर : जन्मतः दोन्ही पायाने अपंगत्व. ज्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. तरी पण खचून न जाता व कोणा पुढे हात न पसरता तो अपंगत्वावर मात करून जिद्दीने तीनचाकी सायकलच्या सहाय्याने उदबत्ती व पूजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय करत आहे. स्वयंरोजगारातू तो आर्थिकदृष्टया तो...