एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोनदिवसीय ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये शहरातील पावणेपाचशे सराईत गुन्हेगारांपैकी १५५ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याबरोबरच पिस्तूल बाळगणारे तिघे, तडीपार आदेशभंग करणारे दोघे आणि...
ऑगस्ट 04, 2018
हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा...
जुलै 18, 2018
हडपसर - पर्यावरण मुक्तीसाठी जय आनंद ग्रुप व लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषीआनंदवन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच लोकांना मोकळी हवा घेण्यासाठी जॉगिंग ट्रक बांधण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी पुणे महापालिका,...
मे 30, 2018
हडपसर - सं.नं 79, जय भवानी नगर, गरूड वस्ती हडपसर गांवातून वाहणा-या नवीन मुळा-मुठा कालव्याची भिंत खचली असून, याठिकाणी बसवलेली संरक्षण जाळी नाहीशी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्याकडे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिर्के यांनी...
मे 24, 2018
हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य...
मे 19, 2018
हडपसर- ब्लॅक स्पॅाट म्हणून ओळखल्या जाणा-या सासवड रस्त्यावरील एनआयबीएम कंपनीसमोर गेल्या वर्षभरात ११ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एसपी इन्फो कंपनीने याठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मागणी केली होती. तसेच यासाठी सहकार्य देखील केल्याने अपघाताचे व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी...
मे 19, 2018
हडपसर - नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी विविध समस्यांबाबत महापौर व अधिका-यांना धारेवर धरले. प्रलबिंत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी संबधित विभागाच्या अधिका-यांना...
मे 10, 2018
हडपसर - सासवड रस्त्यावर एसटी पंक्चर झाल्याने तिन तास वाहतूक कोंडी झाली. मंतरवाडी फाटा ते भेकराईनगर या दोन किलोमिटर अंतरावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणी वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसटीच्या चालकावर गुन्हा दाखल करून हडपसर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली. फुरसुंगी पुलावर...
मार्च 29, 2018
हडपसर - महापालिका पथविभागाच्यावतीने रवीदर्शन चौक ते गाडीतळ या रस्त्या दरम्यान रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवित याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-...
मार्च 28, 2018
हडपसर - मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. मंगळवारी अशा प्रकारच्या दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडे घेण्यास नकार दिला तर प्रवाशांनी तातडीने याबाबत तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे...
मार्च 27, 2018
हडपसर - प्रसार माध्यमे ही समाजबदलाची साधने आहेत. लोकजागृतीसाठी विविध प्रसार माध्यमांचे मोठे योगदान लाभले आहे. माहिती देणे, लोकशिक्षण आणि मनोरंजन या वैशिष्ट्यांमुळे समाजमनावर त्यांचा प्रभाव दिसून येतो. दिव्यांगाच्या पुनर्वसनात प्रसार माध्यमांनी अपंग  क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्यास, अधिकाधिक दिव्यांग...
मार्च 20, 2018
हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास...
मार्च 20, 2018
हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि...
फेब्रुवारी 09, 2018
हडपसर - सुरक्षारक्षकांची वानवा, तुंबलेली स्वच्छतागृहे, वर्ग खोल्यांची तुटलेली दारे व खिडक्‍या, मैदानावर साचलेला कचरा, काही वर्गांना शिक्षक तर काही शाळा मुख्याध्यापकाविनाच... ही विदारक परिस्थिती आहे हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमधील. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्य धोक्‍यात आहे. ...