एकूण 177 परिणाम
डिसेंबर 07, 2019
नाशिक : विवाहेच्छू घटस्फोटित, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 6) अटक केली. राज्यासह परराज्यातील 50 पेक्षाही अधिक महिलांना त्याने फसविले असून, त्याच्या मागावर...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने अटक केली आहे. राज्य-परराज्यातील सुमारे 25 ते 30 महिलांना त्याने फसविले आहे. संपत चांगदेव दरवडे उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे ः महापालिकेने आठ दिवसांपूर्वी सोलापूर रस्त्यावरील फेरावाल्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली, परंतु अतिक्रमण कारवाई थंडावल्याने पुन्हा हा रस्ता फेरीवाल्यांनी व हातगाडीवाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमण कारवाई नियमितपणे व्हावी, अशी मागणी...
नोव्हेंबर 12, 2019
पुणे ः परिसरातील अतिक्रमण व वाहतूक कोंडीबाबत "व्हिजन हडपसरच्या' पुढाकारातून घेतलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कारवाईला सुरुवात झाली आहे. महामार्ग मोकळा झाल्याने हडपसरमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.  हडपसरमधील अतिक्रमण व वाहतूक कोंडी हा गंभीर विषय बनला होता. यासंदर्भात नागरिकांनी "...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सकाळच्या पहिल्या फेरीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेथे मनसेचे प्रमोद पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे....
ऑक्टोबर 11, 2019
पुणे-मांजरी : शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत हडपसर मतदार संघासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळवणारा आमदार म्हणून योगेश टिळेकर यांची ओळख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने हडपसरवर नेहमीच अन्याय केला होता. टिळेकरांनी केलेल्या विकासकामातून न्याय दिला गेला आहे. त्यांच्या या कामाबरोबरच महायुतीतील सर्व घटक...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे (मांजरी) : प्रभाग क्रमांक 22/6 साडेसतरानळी परिसरात पाणी व वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे या दोन्ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून येत्या काही महिन्यात हा भाग समस्यामुक्त करू, हा प्रस्तावित विकास साधन्यासाठी मतदार निश्चितपणे मला पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास...
ऑक्टोबर 07, 2019
Vidhan Sabha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी कोंढवा बुद्रुक परिसरात प्रचार फेरीद्वारे जनतेशी संवाद साधत प्रचार पदयात्रा काढली. या निवडणूकीच्या प्रचारात तुपे यांनी आघाडी घेतल्याने तुपे यांच्या समर्थकांमध्ये...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : हडपसर मतदार संघात उभा केलेला विकास कामांचा डोंगर हीच माझी ओळख आहे. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्षांसह सर्वसामान्य मतदार मला याहीवेळी विशेष यश मिळवून देतील, असा आत्मविश्वास महायुतीचे हडपसरचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. पदयात्रेचे आयोजन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019  हडपसर पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी कोंढवा, गोकुळनगर भागातून...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : शहरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने (पुर्व) अटक केली. त्यांच्याकडुन दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. संदीप भागवत वाघ (रा. उपळाई ठोगे,बार्शी, सोलापूर), अभिजीत भगवान थिटे (रा.वैभव टाॅकीजसमोर,गरड बिल्डींग, हडपसर मुळ रा.बार्शी,...
ऑगस्ट 30, 2019
विधानसभा 2019  पुणे-  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली. शिवसेना बरोबर नसेल, तर काय होऊ शकते, कोणत्या मतदारसंघात त्याचा किती फटका बसू शकतो, याचा आढावा आमदारांसोबतच शहर पदाधिकाऱ्यांकडून...
ऑगस्ट 22, 2019
कोरेगाव भीमा : हडपसर येथील कामगाराने कोरेगाव भीमा येथे भीमा नदीवरील नव्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली.  संदीप बबन कवडे (वय 46, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. नगर) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. आज सकाळी भीमा नदीवरील...
मार्च 20, 2019
पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात...