एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
ओगलेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे मंदिर परिसरात अन्नछत्र निवारा उभारण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सलीम मुजावर यांनी अन्नछत्र निवारासाठी पुढाकार घेतला असून, ते या वास्तूच्या...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
डिसेंबर 04, 2018
नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
एप्रिल 10, 2018
जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह तरुण वर्ग,...
एप्रिल 02, 2018
पिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या...
मार्च 16, 2018
अंधारी - जन्मतः कचराकुंडीत टाकलेल्या मुलाला तब्बल बारा वर्षांनंतर आई-वडिलांची मायेची ऊब मिळाली. या अनाथ मुलाला पळशी येथील मूलबाळ नसलेल्या सुलोचना राऊत (वय ४०), देविदास राऊत (वय ४५) या दांपत्याने दत्तक घेतले आहे. यामुळे या अनाथ मुलाचा बारा वर्षांचा वनवास संपला आहे. खडतर प्रवास शिवाचा बारा वर्षांचा...
डिसेंबर 04, 2017
नागपूर - मृत्यूला कवटाळताना अर्थात मेंदूमृत्यू (ब्रेन डेड) असलेल्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीने यकृत आणि दोन किडनी दान केले. या अवयवदानातून तिघांना जीवनदान मिळेल. रविवारी उभारलेल्या सातव्या ग्रीन कॉरिडॉरमुळे यकृत निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या औरंगाबादेतील एका व्यक्तीसह आणखी दोन जणांना...
ऑगस्ट 07, 2017
लातूर - स्वतःचा जिल्हा पाणंदमुक्त करून आलेल्या पुणेकरांनी मागील महिनाभरापासून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा निलंगा तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी जीव ओतला आहे. पुण्याच्या अकरा जणांच्या पथकाने तालुक्‍यातील मोठ्या वीस गावांत पाणंदमुक्तीला चालना दिली असून या गावांत दोन हजार स्वच्छतागृहांची...
जुलै 26, 2017
कोनांबेकरांनी वाहत्या पाण्यात केले १२ तास काम सोनांबे - प्रशासकीय यंत्रणेने दिलेला नकार. पाठपुरावा करूनही उपयोग नाही. घरात रुग्ण, शाळेत जाण्यासाठी मुलांची धडपड हे चित्र पाहावेनासे झाले. सरपंचासह आदिवासींनी केला निर्धार अन्‌ भरपावसात १२ तासांच्या श्रमदानातून उभा राहिला पूल. ही किमया केली ती,...