एकूण 2 परिणाम
जुलै 31, 2018
मंचर - एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एक ते सहा वयोगटातील मुलांना सेंद्रिय शेतीद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून नऊ शेतकऱ्यांनी लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लावर, कोबी,  वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी ,कोथिंबीर आदी पिके...
जून 25, 2018
मिरज - सामाजिक ऋणाच्या भावनेतून सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील तरुणांनी प्राथमिक शाळेत लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विधायक कामासाठी एकत्र आलेल्या तरुणाईने हा अाविष्कार घडवला.  मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी गावाचा भरीव विकास झालेला नाही. अनेक तरुण शिक्षणानंतर बाहेर...