एकूण 244 परिणाम
जून 16, 2019
आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी...
जून 15, 2019
टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
मे 18, 2019
पातूर (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून  त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस...
एप्रिल 12, 2019
मुंबई - वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एकाच तज्ज्ञाने तयार केलेले वैद्यकीय तपासणी अहवाल विमा कंपन्यांकडून नाकारले जाण्याची शक्‍यता आहे, परंतु असे पॅथॉलॉजिस्ट ओळखण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांनाच फटका बसण्याची शक्‍यता आहे. भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार एक पॅथॉलॉजिस्ट एकाच...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 26, 2019
कणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन करा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त व्हा. हा संदेश घेऊन गोसेवा सद्‌भावना पदयात्रेवर निघाले आहेत ते छत्तीसगड रायपूर येथील मोहम्मद फैज खान. त्यांनी 24 जून 2017ला लेह (लद्दाख) येथून भारत...
मार्च 25, 2019
महाड : तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन लहान मुलांनावर भटक्या कुत्र्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याच गावातील एका वृद्ध व्यक्तीवर आणि एका महिलेला देखील कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. या सर्व जखमींना विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर...
फेब्रुवारी 10, 2019
ब्रह्मपुरी(सोलापूर) : सध्या कोण काम करतंय आणि कोण नाही हे माहीत असते. मात्र, कोण पोपटपंची करून भाषण करून जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान पोपटासारखं बोलतात. पण खाली काय नाही? तुमच्या तालुक्यातही पोपटपंची आहेत, असे असे माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज (रविवार)...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - केंद्र व राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्येष्ठ नागरिक धोरणापासून अनेक महत्त्वाच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सरकारने त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करीत हजारो ज्येष्ठ नागरिकांनी गुरुवारी...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. सामान्यांना २४ तास पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी संकल्पना सरकारने पुढे आणली. हा प्रकल्प राबविताना सर्व अडचणी दूर करू, मात्र प्रकल्प बंद होऊ देणार नाही,...
जानेवारी 20, 2019
सध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर मर्यादा ठेवा’ हा माझा फिटनेससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटलं तरी चालेल. निरोगी आरोग्यासाठी, तसंच शरीर फिट राहावं यासाठी मी जिम हा पर्याय कधीच निवडला...