एकूण 246 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा,...
एप्रिल 30, 2019
ऐरोली - माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज (ता. २९) सकाळी सर्वांत आधी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी नाईक, मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक, लहान मुलगा आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार...
एप्रिल 20, 2019
सातारा - ‘जातपात मला माहीत नाही आणि मी जातीभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात आहे. ‘वंचित’ या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून व आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत देशात सत्तांतर घडवा,’’ असे आवाहन...
एप्रिल 17, 2019
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस) महाडिक यांच्या गाडीचा नंबर एमएच ०९ डीएक्‍स ५५७७ आहे. त्यांची जन्मतारीख १५ जानेवारी असून, या अंकांची बेरीज सहा होते. महाडिक यांच्यासाठी सहा नंबर लकी आहे. त्यांच्याकडे एकूण अठरा गाड्या असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरण पत्रात आहे....
एप्रिल 12, 2019
दोडामार्ग - येथील पंचायत समितीच्या सभापती संजना कोरगावकर यांनी अखेर हातात शिवबंधन बांधले. त्यांना सभापती बनवण्यात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेत दाखल झाल्याने आता काँग्रेसचे बलाबल एकवरून शून्यावर तर शिवसेनेचे बलाबल तीनवरून चारवर पोचले आहे. शिवसेनेने पंचायत समितीत काँग्रेसशी केलेली युती...
एप्रिल 09, 2019
वाळवा - खासदार राजू शेट्टी यांनी आज क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी व हुतात्मा किसन अहिर यांच्या समाधीला अभिवादन केले. मात्र यावेळी हुतात्मा उद्योग समुहातील एकही नेता अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत केलेल्या मैत्रीमुळेच हुतात्मा समुहाने खासदार...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले.  दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत करवीर विधानसभा मतदारसंघात विचित्र चित्र अनुभवायला मिळते आहे. जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या बाजूने, तर आमदार चंद्रदीप नरके महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. या सर्व गदारोळात ‘करवीर’मधून...
एप्रिल 07, 2019
नेर्ले -  शेतकऱ्यांकडून एक एक रुपया गोळा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. साखर सम्राटांना चाळीस चोर म्हणणारे  त्यांच्याबरोबर जाऊन आता 41 चोर झाले असल्याची टीका युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.  श्री. माने म्हणाले,...
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
एप्रिल 06, 2019
एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकरी...
एप्रिल 01, 2019
उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 24, 2019
जळगाव : जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्याविरुद्ध विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नव्हे; तर अद्याप जागेची निश्‍चिती होत नाही. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे....
मार्च 22, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात काही कुटुंबे संस्थांच्या जोरावर काँग्रेसच्या काळात मोठी झाली. त्यांना भविष्यात संस्थांची प्रगती करायची असेल तर शिवसेना-भारतीय जनता पक्षात आल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार आहे, असे सूचक विधान पालकमंत्री...
मार्च 17, 2019
जळगाव : लोकसभेचा रावेर मतदारसंघ मिळण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. आमचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी चर्चा करीत आहेत. तो आम्हाला मिळेलच, याची शंभर टक्के खात्री असून, निश्‍चित आमचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी व्यक्त केला. "सकाळ संवाद'...