एकूण 167 परिणाम
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  नीलेश...
जून 16, 2019
पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती.  आकाश संजय सकपाळ(वय 20,रा.येरवडा), ...
मे 02, 2019
गारगोटी - बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय २२, जोतिबा चौक, गारगोटी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गारगोटी एसटी...
एप्रिल 17, 2019
मराठवाड्यात प्रचारासाठी सर्वांत आघाडी घेतलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे. तसेच, मराठवाड्यात सर्वांत जास्त दुष्काळ कुठे असेल तर तो बीडमध्ये. जिकडे जावे तिकडे मुंडेच मुंडे... दोन प्रतिस्पर्धी पक्ष; ज्यांचे प्रमुख मुंडेच आणि मी ज्या ज्या लोकांच्या घरात जात होतो, तिथे लोकांच्या देवघरात गोपीनाथ...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर - सरनोबतवाडी येथील तपासणी नाक्‍यावरील पथकाने आज सकाळी एका खासगी कंपनीच्या मोटारीतून ७१ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त केले. ते राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राप्तिकर विभाग याबाबतची चौकशी सुरू केली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता...
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या बाराशे गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या...
मार्च 15, 2019
सासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या...
मार्च 15, 2019
पिंपरी - स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत अनेकांनी पोलिस आयुक्‍तांकडे पिस्तूल परवाना मागितला. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यातील २६ जणांना थेट मंत्रालयातून पिस्तूल परवाना दिला असून, त्यात शहरातील गुंठामंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. २६ जणांपैकी १५ जण हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत...
मार्च 11, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने "सीव्हीजील' ऍप विकसित केले आहे. त्याद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून...
मार्च 01, 2019
कोल्हापूर - खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा. येथील पांढरा-तांबडा जसा आहे, तसाच येथील गोडवा आहे. त्यामुळेच येथून पाऊल बाहेर पडत नाही, असे भावूक उद्‌गार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निरोप घेताना काढले. याच वेळी नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी ज्या कोल्हापुरात...
फेब्रुवारी 27, 2019
सातारा - पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलिस दलातील चुकीच्या बाबींना पायबंद घालत नागरिक व पोलिस कर्मचाऱ्यांनाही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवण्याबरोबर अवैध धंदे व राजकीय वरदहस्ताने वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान नूतन पोलिस...
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या सोसायट्यांमधील महिलांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यात पोलिस अधिकाऱ्यांनाही समाविष्ट केले. त्यामुळे दोन हजारांहून अधिक महिला त्यांच्या संपर्कात आहेत. या महिला छेडछाड, अवैध धंदे किंवा इतर माहिती महिला व्हॉट्‌सॲपद्वारे पोलिसांना देतात. त्यावर...
फेब्रुवारी 21, 2019
इंदिरानगर/नाशिक - आजच्या स्पर्धा व धावपळीच्या युगात आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडत असल्याने मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नाही. त्यामुळेच लहान मुलांवर कुणाच वचक, धाक राहिलेला नाही. अशी मुले बेफाम झाली असून, मारामारीनंतर आता खून करण्यात, खुनाच्या कटात सामील होण्यापर्यंत...
फेब्रुवारी 08, 2019
पिंपरी (पुणे) - तब्बल दहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार मनोज वीटकर याला 'एमपीडीए'खाली एक वर्षाकरता पिंपरी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. मनोज म्हसुकांत विटकर (वय २७,  रा. नेहरूनगर पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी...
फेब्रुवारी 08, 2019
पिंपरी (पुणे) - शुक्रवारी पहाटे निगडीतील ओटा स्किम परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सुरुवात...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोनदिवसीय ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये शहरातील पावणेपाचशे सराईत गुन्हेगारांपैकी १५५ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याबरोबरच पिस्तूल बाळगणारे तिघे, तडीपार आदेशभंग करणारे दोघे आणि...
जानेवारी 31, 2019
पिंपरी - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकणमधील तब्बल ४० जणांना तडीपार केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार केलेल्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी पळून जाण्यात...