एकूण 172 परिणाम
जून 15, 2019
टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...
जून 15, 2019
आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेले बेट चार कल्पक युवकांच्या दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देणारे ठरले आहे. या युवकांनी स्वमालकीच्या 120 म्हशींना धरणाच्या पात्रातून पोहत बेटावर नेले. हे युवक नावेने बेटावर जातात आणि दूधसंकलन करून त्याचे परिसरात वाटप करतात. या...
मे 30, 2019
केळघर - जावळी तालुक्‍यात सध्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना टंचाईग्रस्त गावांना जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीदार गावे करण्याचे मोलाचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने करण्यात येत आहे. जावळीतील प्रमुख व बाजारपेठेचे गाव असलेल्या केळघरला सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी...
मे 21, 2019
सिंहगड रस्ता - आमच्या हक्काचे पाणी आम्हाला तत्काळ द्या, नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा धायरीतील नागरिकांनी सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला. वडगाव पुलाजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. धायरीतील काळभैरवनाथ मंदिरापासून मोर्चास सुरवात झाली. दरम्यान,...
मे 14, 2019
जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली.  पाणीटंचाईचा काळ असल्याने या विहिरीतील...
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध शेतकऱ्याला दिले....
मे 06, 2019
पुणे - पुणे जिल्ह्यात यंदा ग्रामपंचायत करापोटी २७१ कोटी ६८ लाख दोन हजार रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये २३३ कोटी २५ लाख ३८ हजार रुपयांच्या घरपट्टीचा, तर ३८ कोटी १२ लाख ६४ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. ग्रामपंचायत कर वसुलीचे हे प्रमाण ८०.५८ टक्के आहे. गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध...
मे 02, 2019
बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार...
एप्रिल 29, 2019
मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
एप्रिल 16, 2019
नांदेडवरून लातूरला जाणारा रस्ता पाहून ‘नितीन गडकरी की जय’ असे म्हणायचा मोह मलाही आवरला नव्हता. मागच्या वर्षी जिथे याच रस्त्याने साडेतीन-चार तास लागायचे, तिथे आता दोन-अडीच तास लागतात. औसा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेत होतो. सभेला गर्दी होती. लोक आणायचे नियोजन आमदाराकडे होते. लोकसभेचे बाशिंग बांधून...
एप्रिल 12, 2019
औरंगाबादचा दौरा करून मी जालना येथे निघालो. नगरसोल पॅसेंजरमधून प्रवास करू लागलो. माझ्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं, ‘कुठे जाताय?’ तो म्हणाला, ‘जालन्याला.’ मी म्हणालो, ‘तेथे काय करता?’ तर ते म्हणाले, ‘मी प्राध्यापक आहे.’ गाडीच्या त्रासाबद्दल ते म्हणाले, ‘बाराही महिने गाडीत पाय ठेवायला...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - ‘‘अवंदाच्या दुस्काळानं गावातल्या समद्या इहिरी आटल्या, तव्हा पाण्यासाठी मानसागणी जित्राबांचे हाल व्हत्यात. आतापोस्तर लई येळा दुस्काळ पाहिला. ७२ च्या दुस्काळात पाण्याचे एव्हढे हाल नसतील, तेव्हढे आता हैत... जनावरांसाठीचा कडबा चार हजार रुपये शेकडा; तर रुपयाला यक उसाचं वाढ मिळतंय. खाटकाच्या...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 26, 2019
शिऊर (जि. औरंगाबाद) -  "औंदा चाऱ्याचे लई वांधे झालेत बघा! चरायला काय बी न्हाई. पाय मोकळा होतू म्हून काळ्या रानात जनावरं हिंडून-फिरून आणत्यात. कुठंमुठं दिसणारा पालापाचोळा घोळून घोळून चघळीत्यात...''  तलवाडा (ता. वैजापूर) येथील सावित्राबाई भागचंद सोनवणे यंदाच्या दुष्काळाची करुण कहाणी सांगत होत्या. हे...
फेब्रुवारी 01, 2019
भोर (पुणे) - जलयुक्त शिवार योजनेतील कामाच्या बिलावरून गुढे-निवंगण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अभिषेक विठ्ठल बोत्रे यांच्यावर गुरुवारी (ता.३१) गावातील तरुणाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. चाकूहल्ला करणारा अरविंद दिनकर दिघे  (वय.२७, रा. निवंगण) यास पोलिसांनी अटक केली. भोर-महाड मार्गावरील आंबेघर (ता.भोर...
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवलीकरांना पाणीपट्टी दरवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता असतानाच बुधवारी मात्र या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळाला. पाणीपुरवठा विभागाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सुचवलेली घरगुती पाणी दरवाढ स्थायी समितीने एकमताने नामंजूर केली. मात्र बिगर घरगुती पाणी दरवाढीच्या...