एकूण 248 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha 2019 :  कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील संवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या चार जवानांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळीच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी आपल्या पथकासह या मतदान केंद्रावर भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. कोरेगाव-...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज (ता.11) पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी अन् कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि  सांगली...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी...
सप्टेंबर 24, 2019
पत्नीवरील चाकू हल्ल्यात पतीला शिक्षा  नाशिक : मुख्याध्यापक असलेल्या पत्नीवर शाळेच्या प्रवेशदवारावर चाकूने वार करीत जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा ठोठावताच आरोपीने कक्षात चप्पल भिरकावल्याचा...
सप्टेंबर 24, 2019
शहरात पहाटेच्या सुमारास थरार : पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग  नाशिक : सातपूर परिसरातील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम मशिनच बोलेरो चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांच्या गस्तीपथकामुळे सदरचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण...
सप्टेंबर 11, 2019
इस्लामपूर - येथील रयत अॅग्रो. प्रा. लि. या कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. पोलीसांनी बुधवारी दोन संचालकांच्या गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पुण्याच्या आणखी तिघांना सहआरोपी करण्यात आले. तर संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत शनिवार (ता. 14) पर्यंत वाढ...
सप्टेंबर 10, 2019
महारयत कंपनीने घातला कोट्यवधींचा गंडा : सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल    नाशिक : पश्‍चिम महाराष्ट्रात कडकनाथ कोंबड्यांचे कुकुटपालन करण्याच्या नावाखाली महारयत ऍग्रो इंडिया कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधींची फसवणूक केल्याचे लोण आता नाशिकमध्येही पोहोचले आहे. "कडकनाथ' फसवणूकप्रकरणी नाशिकमधील शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक : संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात मंगळवारी (ता.10) मोहरम्‌ निमित्ताने ताजिया सवारी मिरवणूक काढण्यात येत असल्याने, त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच, येत्या गुरुवारी (ता.12)...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील ६६ जणांना १ कोटी ७३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक करण्यात आली...
सप्टेंबर 02, 2019
येवला : तुमच्या नावाचे वारंट आहे तुम्ही कोर्टात हजर न झाल्यास तुम्हाला अटक होईल वारंट रद्द करायचे असल्यास काही लोकांकडून तीन हजार तर काही कडून दोन हजार अशी रक्कम उकळून मौज मजा करायची असा नवीन गोरख धंदा सुरु करणाऱ्या महा ठकास येवला शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहराजवळील बदापूर येथील संशयित विवेक...
ऑगस्ट 21, 2019
वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार  वरणगावः वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून ट्वेल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे....
ऑगस्ट 19, 2019
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या दहा तासाच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सोमवारी ( ता. १९) सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात सापडला. त्यानंतर पोलिसांनी मात्र सुटकेचा...
ऑगस्ट 17, 2019
लखमापूर ता:-आधार केंद्रात फिंगरप्रिंट ऐवजी रबरी ठसे वापरून आधार केंद्राच्या डेटाबेस मध्ये माहिती अपलोड केल्याप्रकरणी दिंडोरी तहसील मधील आधार केंद्र  ऑपरेटर वर दिंडोरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  तहसिल कार्यालयापासून अगदी शंभर ते दिडशे फुटांच्या अंतरावर हे केंद्र कार्यरत होते,...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : 'एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल,' असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...
जुलै 22, 2019
बारामती : बारामती येथील वकील अँड. प्रसाद भगवानराव खारतुडे तसेच तालुक्यातील नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम तानाजीराव सोरटे या दोघांची हत्या करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. बारामती क्राईम ब्रांचने दोन संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संग्राम सोरटे यांनी बारामती शहर...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - चैनीसाठी मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. उमेश उत्तम जाधव (वय 38 उजळाईवाडी) व नवनाथ काशिनाथ नाईक (33 पट्टणकडोली) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून जवळपास साडेतीन लाखांच्या14 मोटरसायकल जप्त केल्या. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता...
जुलै 15, 2019
मुंबई : बंदी असतानाही पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 29 पर्यटकांना रविवारी (ता. 15) खारघर पोलिसांनी अटक केली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व पर्यटकांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप राणे यांनी 'सकाळ'ला दिली.    नवी...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जुलै 06, 2019
गारगोटी - फयेपैकी लिंगडीचावाडा या धनगरवाड्यावर विषबाधा झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला. त्यांच्या आईवडिलांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता कोंडीबा बाजारी (वय 7) व मंगल कोंडीबा बाजारी (वय 4) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली. रामा भागोजी मलगोंडा...
जून 28, 2019
देवरुख - शेजाऱ्याने फावड्याने केलेल्या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी बेलारी साप्तेवाडीत घडली. संदीप अर्जुन साप्ते (३०) असे मृत युवकाचे नाव आहे तर त्याची आई अरुणा अर्जुन साप्ते (५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक...