एकूण 252 परिणाम
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
मे 01, 2019
मुंबई - नवी मुंबईच्या महापौरांचे प्रशस्त उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पालिका लवकरच त्याचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला महापालिकेच्या वतीने देण्यात आली. बेलापूरमध्ये महापौर निवासस्थान आहे. त्याच्या परिसरात हे उद्यान आहे. सिडकोच्या मालकीच्या  ...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : महापालिका क्षेत्रातील लेआऊट झालेल्या प्लॉटचे खंड (सबडिव्हिजन) पाडून बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व बांधकामे मंजूर करण्यासाठी महापालिका नगररचना विभाग सबडिव्हजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासोबतच बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय कापडणीस...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 12, 2019
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) या...
जानेवारी 26, 2019
नागपूर : देशातील प्रत्येक व्यक्तीला सन 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले. त्या दिशेने यंत्रणा कार्य करीत आहे. नागपूर महापालिका व क्रेडाईच्या वतीने आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या स्वप्नांना बळ मिळेल, असा विश्‍वास महापौर नंदा...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश प्रस्तावावर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्यामुळे वर्षभर रखडलेला प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर झाला, परंतु गणवेश पुरवठा कंत्राटदाराच्या विश्‍वासार्हतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनावर अशरक्षः प्रश्‍नांचा भडिमार केला...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - काळेवाडीतील विविध कारणांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने; तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सतत होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ मनसे महिला आघाडीने चिंचवड 'ब' क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेराव घातला. त्या वेळी प्रशासनाने दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन दिले. प्रभाग क्रमांक 22 मधील पाचपीर चौक, पंचनाथ...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला....
डिसेंबर 14, 2018
ठाणे -  ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या सोल्युशन ऍडव्हर्टायझिंग कंपनीला महापालिकेच्या जाहिरात विभागाने गुरुवारी दणका दिला. तब्बल पाच कोटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न बुडविल्याचा ठपका ठेवत कंपनीचा ठेकाच...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीचे आकर्षण बनलेल्या होम मैदानावर कोण प्रातर्विधी किंवा घाण करणार असेल तर त्यांना आता सावध व्हावे लागेल. जे कोण घाण करेल त्यास लाठीचा प्रसाद देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी होम मैदानावर पोलिसांचा स्वतंत्र तंबू असणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिस...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती मराठीतून मिळणार आहे.  डॉ. कोटणीस स्मारक...