एकूण 594 परिणाम
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला आहे. त्यावर...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 22, 2019
सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले.  सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक...
जून 19, 2019
महाराष्ट्र शासनाचा गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पैठण येथील संतपीठ. सर्वधर्मसमभाव तत्त्व शिकविणारे हे संतपीठ तात्काळ सुरू व्हावे म्हणून अनेक आंदोलने झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी या प्रश्नात लक्ष्य घातल्यानंतर शिक्षण विभागाने संतपीठ अभ्यासक्रम समिती नेमली....
जून 17, 2019
अमरावती : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदारसंघातून मिळालेली मते आणि त्यातून झालेल्या पक्षाच्या मानहाणीचे खापर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्रभारींवर फोडले. आढावा बैठक घेण्यासाठी आलेले प्रदेश प्रभारी संदीप ताजणे यांच्यावर कार्यकर्त्यांनी...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा पक्षाने घेतल्याने प्रभारी अध्यक्षपदासाठी राहुल चिकोडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार चिकोडे यांच्याकडे सोपविला जाण्याची शक्‍यता आहे. दोन दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. शासकीय...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का...
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ आनंदाचे वातावरण आहेत....
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य...
जून 08, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या शाळेचा संपूर्ण निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.  राज्य शिक्षण मंडळातर्फे 1 ते 22 मार्च...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
मे 26, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विश्वकरंडकासंबंधी स्पेशल लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
मे 05, 2019
कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरतात; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे.   ...