एकूण 183 परिणाम
जून 15, 2019
आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेले बेट चार कल्पक युवकांच्या दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देणारे ठरले आहे. या युवकांनी स्वमालकीच्या 120 म्हशींना धरणाच्या पात्रातून पोहत बेटावर नेले. हे युवक नावेने बेटावर जातात आणि दूधसंकलन करून त्याचे परिसरात वाटप करतात. या...
मे 26, 2019
यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत. उन्हाळ्यात अलिबागला...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 26, 2019
चिपळूण - येथील चिपळूण आगाराच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून चिपळूण ते रत्नागिरी ही एक थांबा, विनावाहक बससेवा सुरू होणार आहे. मुंबई मार्गावरही दर तासाला गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीमुळे या मार्गावर चालणाऱ्या वडापला चाप बसणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचून तेथील कामे वेळेत उरकण्यासाठी...
एप्रिल 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे बॅनर रस्त्यावर लागण्याचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात दिसून आले. त्याची जागा सोशल मीडियाममधील फेसबुकवरील पेजेस, यूट्यूब चॅनेल, व्हॉट्‌सअप ग्रुपने घेतली आहे. त्यामुळे बॅनर छपाई व्यवसायावरही परिणाम झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या...
एप्रिल 21, 2019
केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?'' त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं... महाराष्ट्राचा दौरा करून मी...
एप्रिल 20, 2019
पुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरूवारी रात्री आठ वाजता नाना पेठेत घडला.  आकाश संदीप गायकवाड (वय 22, रा.उरळीकांचन), नाजीम जाकीर शेख (वय 22, रा.उरळीकांचन ), किशोर बाळासाहेब...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
मार्च 13, 2019
पिंपरी - पत्नीच्या तिच्या मित्रांबरोबरील सततच्या चॅटिंगमुळे पतीने अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला, तर दुसरीकडे पत्नीनेही पती छळ करीत असल्याचे निवेदन महिला तक्रार निवारण कक्षाकडे दिले. मात्र, पोलिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन करत विस्कटू पाहणारा त्यांचा संसार सावरला. आता त्यांनी नव्याने संसार...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
फेब्रुवारी 20, 2019
मालवण -  ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून, ठेकेदारीच्या पैशातूनच ते जनतेला अगरबत्ती आणि खडीसाखर वाटत फिरत असल्याची टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केली. ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर...
फेब्रुवारी 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - मनात जिद्द असेल आणि संघर्ष करण्याची तयारी असेल, तर वृत्तपत्र घरोघरी टाकता-टाकता एखादा विक्रेता चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होऊ शकतो, हे येथील संदीप भंडारी या युवकाने दाखवून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता दहा बाय दहाच्या खोलीत राहून संदीपने मिळविलेले यश हे प्रेरणादायी...
जानेवारी 31, 2019
पिंपरी - चुकीच्या पद्धतीने इंजेक्‍शन देऊन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्‍टरवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दिले. ही घटना बावधन येथे घडली. प्रज्ञा अरुण बोरुडे (वय 13, रा. बावधन, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. डॉ. जाधव (रा. रामकृष्ण क्‍लिनिक, रमाबाई आंबेडकर...