एकूण 332 परिणाम
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 11, 2019
वरुड (जि. अमरावती) : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांच्या जिवाची लाहीलाही होत असताना भाजप सरकार अजूनही जागे झाले नाही. विदर्भात पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर जाऊनसुद्धा पाच वर्षांत कोणतीही उपाययोजना वा पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची शाश्‍वत सोय...
जून 07, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या आरक्षण राजकारणाच्या विरोधात "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' मोहीम उघडण्यात आली आहे. शुक्रवारी विविध समाजांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मोर्चा काढून पन्नास टक्‍क्‍यांच्या वर दिल्या जात असलेल्या आरक्षणाला कडाडून विरोध दर्शविला. डॉ. लद्दड यांच्या नेतृत्वात यशवंत...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 17, 2019
प्रश्न: वंचित बहुजन आघाडीच का?  अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सत्ताकाळात बहुजनांना वंचित ठेवले. सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारही हेच करीत आहे. त्यामुळे आजही वंचित राहिलेला बहुजन समाज आज जागरूक झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे...
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - सलग तीन दिवस तीन कारवाईत लाच घेताना एक पोलिस, एक तलाठी व दोन अधीक्षक यामुळे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची हॅट्‌ट्रिक केली आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वी लाच घेताना सापडलेला एक आरटीओ निरीक्षक व त्याचे पैसे गोळा करणारा एक पंटर या दोघांना आजच तीन वर्षांच्या सक्तमजुरीची...
मार्च 26, 2019
कणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन करा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त व्हा. हा संदेश घेऊन गोसेवा सद्‌भावना पदयात्रेवर निघाले आहेत ते छत्तीसगड रायपूर येथील मोहम्मद फैज खान. त्यांनी 24 जून 2017ला लेह (लद्दाख) येथून भारत...
मार्च 24, 2019
दृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या मुलींकडे पाहण्याची तरुणाईची मानसिकता हाही मोठा दोष. जे. जे. रुग्णालयातल्या नेत्र विभागातल्या एका वातावरणातून हे वास्तव समोर आलं. या मुलींकडं पाहण्याचा...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 12, 2019
पुणे : निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सरकारी कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप...