एकूण 220 परिणाम
मे 30, 2019
केळघर - जावळी तालुक्‍यात सध्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना टंचाईग्रस्त गावांना जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीदार गावे करण्याचे मोलाचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने करण्यात येत आहे. जावळीतील प्रमुख व बाजारपेठेचे गाव असलेल्या केळघरला सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या नकाशावर नेऊया...
मे 12, 2019
पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ गाजलेल्या हत्याकांडातील  दोन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ यास आज पारनेर पोलिसांनी अटक केली. निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात...
एप्रिल 16, 2019
नांदेडवरून लातूरला जाणारा रस्ता पाहून ‘नितीन गडकरी की जय’ असे म्हणायचा मोह मलाही आवरला नव्हता. मागच्या वर्षी जिथे याच रस्त्याने साडेतीन-चार तास लागायचे, तिथे आता दोन-अडीच तास लागतात. औसा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेत होतो. सभेला गर्दी होती. लोक आणायचे नियोजन आमदाराकडे होते. लोकसभेचे बाशिंग बांधून...
एप्रिल 12, 2019
कुडाळ - आंदुर्ले येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी सरपंच संतोष पाटील यांची मोटार अनोळखी व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सिंधूदुर्गात ऐन निवडणुकीत सावंतवाडीनंतर या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे शिवसेनेने या घटनेचा निषेध करत विकृत प्रवृतीचा शीघ्र...
एप्रिल 07, 2019
नेर्ले -  शेतकऱ्यांकडून एक एक रुपया गोळा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. साखर सम्राटांना चाळीस चोर म्हणणारे  त्यांच्याबरोबर जाऊन आता 41 चोर झाले असल्याची टीका युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.  श्री. माने म्हणाले,...
मार्च 09, 2019
मोखाडा - शासनाने धनगरांना आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यत बंद ठेवून, शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले आहे. धनगरांच्या घुसखोरी च्या आणि...
मार्च 04, 2019
वेंगुर्ले - दाभोली- मोबारवाडी येथील भानुदास मोर्जे खून प्रकरणातील संशयित दाभोलीचे उपसरपंच संदीप पाटील, शैलेश पाटीलसह चौघांना येथील पोलिसांनी आज चौथ्या दिवशी अटक केली. संशयितांना दाखविल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थ व मच्छीमारांनी घेतला. दरम्यान, सायंकाळी...
मार्च 03, 2019
कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास...
फेब्रुवारी 20, 2019
मालवण -  ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून, ठेकेदारीच्या पैशातूनच ते जनतेला अगरबत्ती आणि खडीसाखर वाटत फिरत असल्याची टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केली. ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे...
फेब्रुवारी 19, 2019
तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 11, 2019
कणकवली -  महामार्गाच्या चौपदरीकरणात गडनदी पुलापासून ओसरगावपर्यंतच्या वागदे गावातील 74 खातेदारांना भूसंपादन आणि मोबदल्याबाबत नोटीसा मिळेपर्यंत तेथील चौपदरीकरणाचे काम थांबवावे, असा निर्णय आजच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी निता शिंदे यांच्या दालनात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली...
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
जानेवारी 25, 2019
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पारगाव हे महत्त्वाचे गाव असल्याने या ठिकाणी नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविला जाईल, अशी माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. पारगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस औट पोस्टचे उद्‌घाटन...
जानेवारी 03, 2019
तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर)...
डिसेंबर 27, 2018
चाकण - ‘‘मी औद्योगिक वसाहतीत कोणाकडे हप्ते मागितले नाहीत, ठेकेदारी मागितली नाही. वादविवाद, हाणामाऱ्या केल्या नाहीत. मी फक्त विकासकामे केली आहेत. त्यामुळे मी पुन्हा खासदार होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कामे मी केली आहेत. सर्व गावांत, वाड्या-वस्त्यांवर पोचलेला मी एकमेव खासदार आहे,’’ असा...
डिसेंबर 18, 2018
वाई - ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीय मंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधीच बोलत नाहीत. उलट घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, ही खेदाची बाब आहे.  ज्या काँग्रेसने अतुलनीय त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ती संपविण्याची भाषा...
डिसेंबर 12, 2018
मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे. मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष...