एकूण 178 परिणाम
जून 20, 2019
कणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि त्याचा दर्जा पावसाला सुरुवात होण्यापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गडनदी पुलाजवळील भराव आज सायंकाळी खचला. हा प्रकार लक्षात येताच नागरिक, वाहनचालक संतप्त झाले. त्यांनी वाहतूक रोखून धरली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रांत, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी...
जून 19, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून आपल्या मित्राचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकऱ्यांना अटक केली. छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनी मध्ये राहणारे संदीप सदावर्ते वय 24 आणि संजय...
जून 05, 2019
जळगाव - शहरातील बी. जे. मार्केटसमोरील अप्पा महाराज समाधीजवळ इलेक्‍ट्रिकचे दुकान चालविणाऱ्या वासुदेव त्र्यंबक डांगे (वय ५३, हनुमाननगर) यांना किरकोळ कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली.  जखमी अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोचल्यावर तेथून उपचारार्थ...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
मे 27, 2019
औरंगाबाद - दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महानुभाव आश्रम...
मे 25, 2019
पिंपरी (पुणे) : थेरगाव येथील पदमजी पेपर मिलला मोठी आग लागली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.  मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार...
मे 24, 2019
जुन्नर : माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रातील केवाडीजवळ मासे आणण्यासाठी जात असताना होडी उलटल्यामुळे तीन आदिवासी तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी घडली. गणेश भाऊ साबळे (वय 25), स्वप्निल बाळू साबळे (वय 21, रा. निमगिरी) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे (वय 31, रा. पेठेचीवाडी...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 13, 2019
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोमवारी ( ता. १३ ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडून हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी...
मे 08, 2019
रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींनी अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्यासाठी वाघाची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. वनकोठडी दिलेल्या तिन्ही आरोपींना आज मंगळवारी मध्यप्रदेश छिंदवाडा जिल्ह्यातील हलाल या गावात नेण्यात आले. दरम्यान,  त्यांनी वाघाला पुरलेल्या...
एप्रिल 28, 2019
पिंपरी (पुणे) : गळ्यात कात्री भोसकून आणि तोंडावर उशी दाबून मुलाने आईचा खून केला. ही घटना वाल्हे गुरुद्वारा येथे रविवारी दुपारी उघडकीस आली. सुमन विजय सावंत (वय ६०, रा. गुरुद्वारा रोड वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भुपेन्द्र सावंत असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी...
एप्रिल 21, 2019
पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून त्यानंतर मृतदेह जाळून टाकत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पिंपरीतील एच.ए. मैदान येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. एचए मैदानामध्ये एक मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक मृतदेह जळत असल्याचे...
एप्रिल 12, 2019
कुडाळ - आंदुर्ले येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी सरपंच संतोष पाटील यांची मोटार अनोळखी व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सिंधूदुर्गात ऐन निवडणुकीत सावंतवाडीनंतर या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे शिवसेनेने या घटनेचा निषेध करत विकृत प्रवृतीचा शीघ्र...
मार्च 24, 2019
कडेगाव - नेवरी (ता. कडेगाव) येथील उमरकांचन वसाहतीमध्ये एका विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी राजेंद्र मधुकर कारंडे (वय ४३) याने दारूच्या नशेत प्रदीप भिकाजी शिंदे (वय २३) या तरुणाचा धारदार चाकूने भोसकून खून केला. तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संदीप...
मार्च 23, 2019
पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले. सुतारदरा,...
मार्च 15, 2019
पिंपरी (पुणे) - भंगार आणि लाकडाच्या गोदामाला लागलेली आग सात तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली कुदळवाडी परिसरात गुरूवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कुदळवाडी चिखली परिसरात भंगार आणि...
मार्च 12, 2019
सावंतवाडी -  येथील स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची मोटार जाळण्याचा प्रकार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने पालिकेच्या  अग्निशामक दलास कळवण्यात आले. बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला पण या आगीत गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहे. हा प्रकार नेमका कोणी...
मार्च 09, 2019
कोल्हापूर : सासूच्या निधनाचा धक्का बसल्याने सूनेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आपटेनगर येथे मुख्य रस्त्यावर आज पहाटे घडली. शुभांगी संदीप लोखंडे (वय 39) असे त्यांचे नाव आहे. सासू सुनेचे एकमेकांवरील अतुट प्रेम आणि त्यातून मनाला चटका लावून देणाऱ्या या...
मार्च 09, 2019
सांगली - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, रा. समर्थ शाळेजवळ, संजयनगर) यांचा निर्घृण खून करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक तपासात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने सायकलवरील पाष्टे यांना...
मार्च 01, 2019
वेंगुर्ले - दाभोली- मोबारकरवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत दगडावर डोके आदळून एकाचा मृत्यू झाला. भानुदास सुदाम मोर्जे (वय ५२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात उपसरपंच संदीप पाटीलसह चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चारही संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात...