एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 18, 2018
वाघोली - गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सोसायटी धारक करीत आहे. अनाथांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी उपक्रम सोसायटी मंडळ राबवित आहेत. या उपक्रमाचे कौतुक पोलिसांकडून होत आहे. न्याती इलान गणेश उत्सव मंडळाने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रांगोळी...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद : गणरायाचे आगमन काल थाटात झाले. मात्र, आज दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करायला गेलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. अस्वच्छ विहिरींमुळे नागरिकांनी विहिरीच्या बाजूला मूर्ती ठेऊन कोरडचे विसर्जन केले. ही बाब समजताच शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी...
सप्टेंबर 14, 2018
कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे. दर्ग्याच्या या प्रतिकृतीतूनच बुलेटवरून त्यांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. सर्वधर्मसमभावाचा जागर...
सप्टेंबर 11, 2018
सातारा - स्वत:च्या हातून गणेशमूर्ती तयार होताना त्यांच्या चेहऱ्यांवर निर्माण होणारा आनंद काही औरच जाणवत होता. कोणी सिंहासनारूढ, तर कोणी नागावर आरूढ झालेल्या गणेशाच्या मूर्ती बनविल्या आणि त्याचे मनमोहक रूप साकारताच एकच जल्लोष केला... गणपती बाप्पा मोरया..!  निमित्त होते ‘सकाळ एनआयई’, रोटरी क्‍लब...
सप्टेंबर 07, 2017
सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक...
सप्टेंबर 03, 2017
शिरोळ : शिरटी ता. शिरोळ येथे चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला गेला. वेळेचे उल्लंघन केल्याने 43 कार्यकर्त्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  अमोल ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पूर्व...
ऑगस्ट 28, 2017
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात भारतीय वारकरी मंडळ, वारकरी सेवा मंडळाचा सहभाग पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी गणेशोत्सवात शनिवारी रात्री वारकरी संप्रदायिक चालीतील भजनाने उपस्थितांची मने जिंकली. या आगळ्या-वेगळ्या भजनाला संप्रदायातील प्रमुख संस्थानच्या...
ऑगस्ट 26, 2017
पिंपरी - शहरात शुक्रवारी (ता. २५) ‘गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले. गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. रिमझिम पाऊस सुरू असतानाही हातात छत्री घेऊन गणेशभक्तांची गणरायाला...
ऑगस्ट 24, 2017
मुरबाड (जि. ठाणे) : नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याने मुरबाड बाजारपेठेतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा होऊनही तेथे चालणे मुश्किल झाले आहे. व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करणाऱ्या लोकांना व रस्त्यावर दुकाने लावणाऱ्याना हा रस्ता आंदण दिला आहे असे वाटण्यासारखी येथील परिस्थिती आहे. ठिकठिकाणी बांधकाम...
ऑगस्ट 18, 2017
सातारा : डॉल्बीमुक्तीचे वारे संपूर्ण परिक्षेत्रात वेगाने वाहात आहे. शहर पोलिसांनीही त्यासाठी कंबर कसून कार्यकर्ते, डॉल्बी चालक-मालकांना डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव कोणालाही त्रास न होता शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या या आवाहनाला...