एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. सायंकाळी चारच्या सुमारास दसरा चौकात मलबारी यांचे भाषण...
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा झाला. आजपासून दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो मात्र आक्रमक असेल. तसेच दसरा चौकातील ठिय्या आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी माहिती सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे....
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा...
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले...
ऑगस्ट 09, 2018
बदनापूर (जि. जालना) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदनापूर तहसीलसमोर बुधवारी सायंकाळी एकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संदीप जगन्नाथ भडांगे (वय 32, गोकुळवाडी, ता. बदनापूर) असे या आंदोलकाचे नाव असून, त्याच्यावर जालन्यात उपचार सुरू आहेत. बदनापूर तहसीलसमोर नऊ दिवसांपासून सुरू...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत निगडेवाडी  येथील सकल मराठा समाज आज दसरा चाैक येथे दाखल झाला. गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी गावातील शेतकरी बैलगाडी व नांगर घेऊनच दसरा चौकात दाखल झाले. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशी गर्जना करत...
ऑगस्ट 07, 2018
पांगरी - कुसळंब (ता. बार्शी) चौकात मोठी दंगल होऊन पोलिसांच्या प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त, दंगा काबू पथकाची तुकडी, अग्निशामक दलाचे जवान, 108 रूग्णवाहिका, वायरमन, प्रतिष्ठीत ग्रामस्थ असा लवाजमा बार्शी-लातूर रस्त्यावर काल (ता. 6) सहा वाजेच्या सुमारास तैनात झाल्याने...
ऑगस्ट 07, 2018
कोल्हापूर - येथे दसरा चाैकात गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विविध स्तरावरून पाठींबा व्यक्त आहे. आज आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, आमदार भास्कर जाधव येथे आले होते.  ज्याच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तो मराठा कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्हाला...
ऑगस्ट 06, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात शंखध्वनी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नाल्यातील पाण्याचा अभिषेक करण्यात आला. आंदोलनकांनी यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून दसरा चाैक येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना...
ऑगस्ट 06, 2018
चाकण - मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, ता. ३० रोजी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून धरपकडसत्र सुरू केले आहे. रात्री, अपरात्री तरुणांना पोलिस पकडून नेत आहेत. सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. तरुणांची उचलबांगडी पोलिसांनी सुरू केल्याने बहुतांश तरुण...
ऑगस्ट 02, 2018
बीड/परळी : मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, शासनाची होऊ घातलेली मेगा भरती थांबवावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाने शासनाला ता. 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. अन्यथा 9 ऑगस्ट पासून राज्यभर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त...
ऑगस्ट 01, 2018
चाकण - येथे सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी हिंसाचार झाला. या घटनेनंतर शहरात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. पोलिसांच्या वाहनांची शहरातून काही मिनिटाला ये- जा चालू आहे. सायरनचे आवाज घोंघावत वाहने जात आहेत. त्यामुळे शहराला...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 29, 2018
पिंपरी (पुणे) : मराठा मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे आयोजित केलेली निषेध व श्रध्दांजली सभा शांततेत पार पडली. ही सभा सुरू असतानाच चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्याने दमदाटी करत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. असाच प्रकार काळेवाडी परिसरात सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...