एकूण 53 परिणाम
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
जानेवारी 29, 2019
गायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल आहार, कालवडींची योग्य वाढ, उत्कृष्ट संगोपन आणि व्यवस्थापन, पशुपालकांची जागरुकता, चिकित्सक निरीक्षण, माजाचे तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच योग्य वेळी कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढेल. यामुळे दोन वेतातील अंतर आणि भाकड काळ कमी होऊन...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
नोव्हेंबर 28, 2018
आळंदी, जि. पुणे - राज्यात २८ हजार सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रत्येक विभागाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व आहे. मात्र गावखेड्याची अर्थात ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी असलेल्या सरपंचांचे प्रश्न मांडायला विधान परिषदेत एकही प्रतिनिधी नसल्याची सरपंचांना खंत आहे. विधान परिषदेवर...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  हक्काची बाजारपेठ तयार झाली.  इंदापूर व...
ऑक्टोबर 29, 2018
कापडणे (ता.जि.धुळे) येथील आत्माराम पाटील यांनी कोरडवाहू शेतीपासून केलेली सुरवात अथक परिश्रमातून बागायतीत रूपांतरित केली. अनेक वर्षांच्या अनुभवातून कांदा शेतीत हुकूमत तयार केली. बाजारातील चढउतार लक्षात घेऊन कांदा चाळ उभारली. बाजारपेठांचा अभ्यास करून कांदा विक्रीचे नियोजन केले. उमराणी बोरे, लिंबू व...
ऑक्टोबर 26, 2018
नांदेड - यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं...
ऑक्टोबर 16, 2018
कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...
ऑक्टोबर 03, 2018
बुलडाणा येथील संदीप शेळके या तरूणाने लेअरच्या सुमारे पंधराशे पक्ष्यांच्या संगोपनाला सुरवात केली. आज दररोज एक लाख पक्ष्यांच्या विक्रीपर्यंत व्यवसायाचा विस्तार केला आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत अंडी उत्पादनासाठी करार करीत हा जिल्हा अंडी उत्पादनाचे हब तयार करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे....
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 11, 2018
मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी आयटी पार्कलगत असणाऱ्या चांदे गावातील प्रमोद मनोहर मांडेकर या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन हिरवळीची (लॉन) शेती सुरू केली. ग्राहक व बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून परिसरातील शेतकऱ्यांनाही लाॅन शेतीसाठी प्रेरित केले. त्यामुळे आज चांदे परिसराची लॉनच्या शेतीसाठी...
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
सप्टेंबर 05, 2018
कुरुल-पंढरपूर रस्त्यावर अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे संदीप पवार यांची १२ एकर शेती आहे. सन १९९४ पासून संदीप शेतीत आहेत. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. पाण्याचा जेमतेम स्त्रोत, खात्रीशीर उत्पन्न नाही. मग काही दिवस ट्रॅक्‍टर चालवण्याचा व्यवसाय त्यांनी केला....
ऑगस्ट 26, 2018
जळगाव - खान्‍देशात यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. धुळे जिल्ह्यात कांदा लागवड वेगात सुरू असून, यंदा तेथे सुमारे तीन हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणार आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यातही सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे.  सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. मागील...
जुलै 20, 2018
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे.  अशी आहे होले यांची शेती  होले यांची...
जुलै 16, 2018
पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास संतू लखिमले यांनी भातशेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतानाच थेट विक्रीचा पर्याय राबविला. सोबतच अन्य पन्नास शेतकऱ्यांसह गटाची स्थापना करीत सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरणाला बळ दिले. हे सर्व शेतकरी प्रतवारी, पॅकिंग करत इंद्रायणी तांदळाची थेट ग्राहकांना...
जुलै 12, 2018
पुणे - दूधदरातील घसरण रोखण्यासाठी सरकारने दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये व दुधाला प्रतिलिटर पाच रुपये ‘निर्यात अनुदान’ जाहीर केले आहे. दूध प्रश्नाचे स्वरूप पाहता सरकारचा हा उपाय अत्यंत निराशाजनक, आहे. शेतकऱ्यांना सरळ मदत देण्याऐवजी सरकार वारंवार दूध पावडर बनविणाऱ्या कंपन्यांना मदत करण्याची भूमिका...