एकूण 69 परिणाम
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (...
मार्च 31, 2019
मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात थेट...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आम आदमी पक्षाशी आघाडीस नकार दिल्यावर राजधानीतील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आपचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचेही कोचर यांनी...
मार्च 06, 2019
२००९ नंतर सतत अपयशाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसपुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. २००९ मध्ये झालेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये पाचही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने...
फेब्रुवारी 21, 2019
अजमेर : हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला देशभरातून ओघ सुरु असताना राजस्थानमधील एका भिकारी महिलेने आपल्या आयुष्यभराची कमाई तब्बल सहा लाख रुपये हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिले आहेत. राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती सर्वांचा कौतुकाचा विषय...
फेब्रुवारी 10, 2019
ब्रह्मपुरी(सोलापूर) : सध्या कोण काम करतंय आणि कोण नाही हे माहीत असते. मात्र, कोण पोपटपंची करून भाषण करून जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान पोपटासारखं बोलतात. पण खाली काय नाही? तुमच्या तालुक्यातही पोपटपंची आहेत, असे असे माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज (रविवार)...
डिसेंबर 23, 2018
बेळगाव - घरांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, गल्लीत सर्वत्र दिवसाने भगवे ध्वज, लक्षवेधी पताका, अबालवृध्दांचा सहभाग, विठू नामाचा अखंड गजर आणि छत्रपती शिवरायांसह मराठीच्या जयजयकारात ग्रंथदिंडीचा सोहळा पार पडला. या सर्वसमावेशक ग्रंथदिंडीमुळे पाहुणेही भारावून गेले.  बलभीम साहित्य संघ, ग्रामस्थ आणि...
नोव्हेंबर 26, 2018
बंगळूर- मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या येथील दुमजली घरामध्ये सर्वत्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. या घरामध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तू, लेख, मेजर संदीप यांची आठवण करून देतात. मेजर संदीप...
नोव्हेंबर 23, 2018
पणजी - डिचोली तालुक्‍यातील विठ्ठलापूर साखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या प्रांगणात गुरुवारी रात्री राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाळवंटी नदीच्या पाण्यात सोडण्यात आलेल्या विविध प्रकारच्या नौकाचे दृश्‍य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनी देशी-विदेशी पर्यटक...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
नोव्हेंबर 16, 2018
बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला दिली अन् रक्ताने माखलेल्या चाकूसह त्याला ताब्यात घेतले. संदीप शेट्टी (वय 26, रा. चिक्कलबुरा, उडुपी) या युवकाने दुचाकी चालवताना हेल्मेट न...
ऑक्टोबर 31, 2018
पणजी : गोव्यात यंदाच्या पर्यटक हंगामाला सुरुवात झाली असून कळंगुट व बागा समुद्र किनाऱ्यावर काही प्रमाणात रशियन पर्यटक दाखल झाले आहे. त्याच प्रमाणे गोव्यातील इतर समुद्र किनाऱ्यांवर शॅक उभारण्यात आले आहेत. या शॅकसमोर बेड्‌स, जल क्रिडा होड्या पर्यटकांसाठी सज्ज झाल्या आहेत. (छायाचित्र : संदीप...
ऑक्टोबर 29, 2018
पणजी : गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात समाविष्ट आहे. पणजी स्मार्ट करण्यासाठी गेले दीड वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण प्रगती यथातथाच आहे. शहरातील रस्यांवरील खड्डे, कचरा हे पाहता पणजी स्मार्ट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा. गोवा मनोरंजन...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा आज (गुरुवार) राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे. चंदा कोचर यांनी बँकेतून लवकर निवृत्ती घेतली असून, बॅंकेनेही...
सप्टेंबर 30, 2018
लखनौ : येथे हात दाखविल्यानंतरदेखील गाडी न थांबवताच तशीच पुढे नेणाऱ्या "ऍपल'चा एरिया मॅनेजर विवेक तिवारी याच्या गाडीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील गोमतीनगर परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी कॉन्स्टेबल संदीप...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 25, 2018
श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील वीरजवान लान्सनायक संदीप सिंह एका चकमकीदरम्यान हुतात्मा झाले आहेत. तसेच सिंह यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.      लष्करातील लान्सनायक या...
सप्टेंबर 21, 2018
हैदराबाद : तेलंगणच्या नलगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून, जावई या हल्ल्यात जखमी झाला आहे. हल्ला होत असताना...
सप्टेंबर 20, 2018
हैदराबादः तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून जावई या हल्ल्यात जखमी झाला आहे. यावेळी नाना थांबा...