एकूण 81 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आता लवकरच बायोपिक तयार होत आहे. क्रिडाक्षेत्रातील आजवरचा प्रवास आणि तिच्या कारकीर्दीवर बॉलिवूडमध्ये बायोपिक तयार होणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे. लवकरच...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : रणबीर कपूरचा रुपेरी पडद्यावरील रोमॅण्टीक अंदाज पाहता अल्पवधीतच तो लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. आता तो काहीतरी नवा प्रयोग करू इच्छित आहे. "कबिर सिंग' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा "डेव्हिल' हा हिंदी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी रणबीरची निवड...
सप्टेंबर 13, 2019
‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण...  ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात 9 कलाकार 6 लोककला सादर करताना दिसतात. हे ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर...
जुलै 24, 2019
मुंबई : अभिनेता शाहीद कपूरची भूमिका असलेला 'कबीर सिंग' हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र, आता त्या चित्रपटावरून काही टीका केली जात आहे. त्यावर आता शाहीदने उत्तर दिले, की यामध्ये भूमिका करणाऱ्यांचा न्याय करणारे आपण कोण?  'कबीर सिंग' हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 21, 2019
मुंबई : पॉर्न इंडस्ट्रिमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिओनी हिचा भावाने एक धक्कादायक खुलासा केला असून, आपला खर्च भागविण्यासाठी तो सनीने सही केलेले तिचे पोस्टर्स विकायचा हे सांगितले आहे. लहानपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो, सनीने कधीच...
जुलै 06, 2019
रिश्तों के भी रुप बदले है, नऐ नऐ साचें में ढलते हैं, एक पिढी आती है, एक पिढी जाती है, बनती कहानी नई....क्योंकी सासं भी कभी बहू थी...साधरण 2000 साली दररोज टिव्हीवर ऐकू येणारी हे गीत पुन्हा सोशल मिडीयावर पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. निमित्त होते क्योंकी सासं भी कभी बहू थी च्या...
जून 22, 2019
साऊथमधील चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक किंवा डब होणे हा प्रकार तसा नवीन राहिलेला नाही. यापूर्वी "गजनी', "सिंघम', "रावडी राठोड' अशा काही साऊथमधील चित्रपटांचा हिंदी रिमेक बनलेला आहे आणि ते चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. आता सन 2017 मध्ये तेलगू भाषेत बनलेल्या "अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक "...
जून 17, 2019
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे...
मे 30, 2019
'अग्निहोत्र' या मराठी मालिकेनंतर प्रकाशझोतात आलेली जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे आता 'मिस यू मिस्टर' हा चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटाचा रोमँटिक टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’ दृश्ये या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली असून त्याचाच बोलबाला...
मे 24, 2019
बॉलिवूड स्टार शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंह' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील विद्रोही रुप सोशल मिडीयावर चांगलेच पसंतीस पडते आहे. आता चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लगेच ट्विटर ट्रेंडींगमध्ये आले आहे. 'बेखयाली' हे...
मे 13, 2019
प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत...
मे 08, 2019
अग्निहोत्र या मालिकेतील गाजलेली जोडी व मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता विवेक ओबेरॉय याने...
एप्रिल 24, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत दिसणार आहे. ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी...
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा...
एप्रिल 04, 2019
मुंबई : झळकण्याआधीच वादात सापडलेल्या "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप एस. सिंह यांनी आज ही घोषणा केली. हा चित्रपट उद्या (ता. 5) झळकणार होता.  चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सीबीएफसी) प्रमाणपत्र या...
एप्रिल 04, 2019
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ 14...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी,...
मार्च 28, 2019
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल (ता. 26) प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने हा एक भरपूर मनोरंजनाने भरलेला चित्रपट असेल, याची खूणगाठच बांधली गेली आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि...