एकूण 120 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी स्पर्धा झाल्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता आहे. त्यांना महाडदळकर तसेच क्रिकेट फर्स्ट या गटांचा पाठिंबा लाभला आहे असे समजते. दरम्यान, संदीप पाटील यांना परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमामुळे निवडणुकीतून माघार घेणे भाग पडले आहे. मुंबई...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धुळे येथे महाराष्ट्र खो-खो संघटना आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे झालेल्या राज्यस्तरीय किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. गेल्यावर्षी याच संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घातली होती.  मुलींचा अंतीम सामना आज...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर...
सप्टेंबर 17, 2019
पुणे अंधशाळेच्या सोनाली, रेणुकाची ज्यूदोत निवड पुणे  - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर...
सप्टेंबर 14, 2019
हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे.  INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन रायुडूने विश्वकरंडकात संधी न मिळाल्याने तडकाफडकी...
ऑगस्ट 19, 2019
प्रो-कबड्डी : चेन्नई : स्टार आक्रमक विकास कंडोलासमोर यू मुम्बाचा बचावही कोलमडला. त्यामुळे हरियाना स्टीलर्सने सोमवारी प्रो-कबड्डीतील लढतीत 27-30 असा विजय मिळवला. मुंबईच्या बचावातील चुकाही हरियानाच्या पथ्यावर पडल्या.  या लढतीपूर्वी मुंबई; तसेच हरियानाने प्रत्येकी आठ सामन्यांत चार विजय मिळवला होता....
जुलै 23, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : मुंबई, पुणे या शेजारील दोन्ही संघांसाठी प्रो कबड्डीतील सोमवार फारच निराशाजनक ठरला. दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंनी सोप्या चुका केल्या, त्याची परिणती पराभवात झाली. जयपूर पिंक पॅंथर्सकडून यू-मुम्बा हरले; तर हरयाना स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 34-24 असा पराभव झाला.  आजच्या...
जुलै 22, 2019
प्रो-कबड्डी हैदराबाद ः दीपक हुडाला पहिल्याच चढाईत पकड करण्यासाठी केलेली घाई यू मूम्बासाठी संकटात नेणारी ठरली. त्यामुळे त्यांची लय हरपली आणि त्याचा फायदा घेत अभिषेक बच्चन यांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डीत 42- 22 अशा विजयासह जोरदार सलामी दिली. कबड्डी हा खेळ जोशाचा तसा संयमाचाही आहे. तसेच लय...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
एप्रिल 07, 2019
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या 12व्या पर्वात शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 137 धावांचे आवाक्‍यातील आव्हान असूनही हैदराबादला 40 धावांनी शरणागती पत्करावी लागली. त्यांना शतकी पल्लाही गाठता आला नाही. मुंबईने याबरोबरच पाच सामन्यांत तिसरा विजय मिळवित चौथे स्थान...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आयपीएलच्या 12व्या पर्वातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने केकेआरला निरुत्तर करीत दिल्ली कॅपीटल्सला विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारीत सामन्यात पृथ्वी शॉ याच्या 99 धावांच्या खेळीनंतरही दिल्लीला कुलदीप यादवने जखडून ठेवले. त्यामुळे टाय झाली होती.  केकेआरकडून वेगवान गोलंदाज एम....
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
जानेवारी 16, 2019
इचलकरंजी - पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज इचलकरंजीच्या दोन कन्यांनी सुवर्ण भरारी घेतली. ८७ किलोवरील गटात येथील युनिक वेटलिफ्टिंग सेंटरची अश्‍विनी मळगे, तर व्यंकटराव हायस्कूलची स्नेहल भोंगाळे हिने ८७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले.  या स्पर्धेत इचलकरंजीच्या खेळाडूंनी आजअखेर या दोन...
जानेवारी 15, 2019
ऐरोली - क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घणसोलीत घडली. संदीप म्हात्रे (३६) असे या क्रिकेटपटूचे नाव असून याबाबत अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.  रविवारी एका स्थानिक स्पर्धेत खेळताना संदीपला तीव्र...