एकूण 12 परिणाम
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला आहे. त्यावर...
जून 25, 2019
शेतशिवारांत बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न आहे. जनुकसंशोधित बियाण्यांच्या मान्यतेबाबत सरकारच्या...
जुलै 20, 2018
सुमारे पाचशे आदिवासी मुलं १३ जुलैला पुण्याहून नाशिकला पायी मोर्चा घेऊन निघाली. त्यांना नाशिक आणि संगमनेर पोलिसांनी १७ जुलैला नांदूरजवळ संध्याकाळी अडवलं. मध्यरात्री दोनच्या सुमारास या विद्यार्थ्यांना पुण्यात आणण्यात आलं. संबंधित जिल्ह्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी...
जून 08, 2018
अनेक वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीतही पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण लोकसहभागाद्वारा केपटाउनसारखे शहर परिस्थितीवर मात करताना दिसते आहे. आपल्याकडेही लोकसहभागाधारित व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ज गभरातील सुमारे ५० देशांमध्ये पाणीसमस्या गंभीर आहे. जागतिक पटलावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे...
एप्रिल 10, 2018
नगर जिल्ह्यातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण कोणत्या थराला गेले आहे, हे दोन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनेने दाखवून दिले आहे. आमदाराच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तर कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. सहकाराचा वारसा सांगणारा नगर जिल्हा सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे....
जुलै 19, 2017
जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी पाकिस्तानपुरस्कृत "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचे गेल्याच आठवड्यात एक मॉड्यूल उद्‌ध्वस्त करून, उत्तर प्रदेशातील संदीप शर्मा ऊर्फ आदिल यास अटक केली होती. त्यानंतरच्या काही दिवसांतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करून मुंबई विमानतळावर...
मे 01, 2017
एस. एस. राजमौलींचा ऍक्‍शनपॅक्‍ड ड्रामा "बाहुबली 2' पाहून एव्हाना कटप्पानं महिष्मतीचा सम्राट अमरेंद्र बाहुबलीला का मारलं, हे प्रेक्षकांना ठाऊक झालंच असेल. राजपुत्र महेंद्र बाहुबलीला सांगितलंय ना कटप्पानं "सिक्‍वेल'च्या या दुसऱ्या भागात. तो तरी काय करणार बिच्चारा! कुंतला साम्राज्याची राजकन्या देवसेना...
एप्रिल 10, 2017
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे आणि चैतन्याचे वारे वाहू लागले. कासव, सायकल, दशक्रिया, व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटांनी बाजी मारली. "कासव'ने तर सुवर्णकमळ पटकाविले. आचार्य अत्रे यांच्या "श्‍यामची आई' या चित्रपटाला पहिल्यांदा सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50...
फेब्रुवारी 20, 2017
भलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे "इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह...
फेब्रुवारी 15, 2017
जागतिक संगीताच्या क्षेत्रात ग्रॅमी पुरस्काराचे महत्त्व तेवढेच, जेवढे चित्रपट क्षेत्रात "ऑस्कर'ला. जगातले नामवंत असे दिग्गज कलावंत आपापल्या उत्कृष्ट कलाकृतींसह येथे रिंगणात उतरतात. तिथे स्वत:ला सिद्ध करणाऱ्याचा "बेडा पार' झाला असे समजायला हरकत नसते. यंदा ख्यातनाम भारतीय तबलावादक संदीप...
नोव्हेंबर 28, 2016
नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जाण्याची दिशा आता निश्‍चित केलीय. "पंतप्रधानांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलावंच', असा आक्रोश विरोधकांनी उभा केल्यानंतर अन्‌ राज्यसभेत तासभर दर्शन दिल्यानंतर ते किमान चार ठिकाणी नोटबंदीच्या मुद्यावर...
सप्टेंबर 06, 2016
अखेर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवजोतसिंग सिद्धू यांनी एकाच वेळी ‘आम आदमी पार्टी’ आणि काँग्रेस या दोन पक्षांचा त्रिफळा उडवला आहे! क्रिकेटमध्ये सिद्धू यांनी कधी गोलंदाजी केली होती का नाही, त्याचा शोध आकडेवारी तज्ज्ञ घेतीलच; पण राजकीय पीचवर मात्र सिद्धू मोठ्या हुशारीने गोलंदाजी करत...