एकूण 248 परिणाम
जुलै 22, 2019
पुणे : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही राजकीय व्यक्तीवर राजकीय द्वेषातून व सुड भावनेतून गुन्हा दाखल होऊ नये, तसेच अशा प्रकारांना आपण सर्वांनीच विरोध केला पाहिजे, अशी भावना शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. वाघोली येथे कार्यशाळेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले....
जुलै 19, 2019
पती देणार श्‍वानाच्या देखभालीसाठी दरमहा 10 हजार रुपये पुणे - पाळीव प्राण्यांवरील प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसापासून अंत्यविधी केल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. मात्र, एक अनोखा प्रकार येथील कौटुंबिक न्यायालयात घडला. घटस्फोट घेऊन विभक्त होताना पतीने नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंग शुल्क आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधातील उच्च न्यायालयात याचिकेबाबत येत्या दोन ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बाजू मांडणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. शहरातील मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये येणाऱ्यांना...
जुलै 17, 2019
शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणामुळे...
जुलै 15, 2019
पुणे - भाऊ आई-वडिलांना सांभाळत नसल्याने, पती व मुलांनी वडिलांच्या संपत्तीत हिस्सा घेण्यासाठी दबाव टाकल्याने किंवा कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्यासाठी मुलीदेखील न्यायालयात दावा दाखल करीत आहेत.  येथील न्यायालयात दरवर्षी सुमारे २५० वाटपाचे दावे दाखल होत असून...
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे....
जुलै 10, 2019
पुणे -  प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी सुनावली.  ओंकार दत्तात्रेय दांगट (वय 23, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित सोळा वर्षीय मुलीच्या...
जुलै 09, 2019
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ किंवा पहिल्या टप्प्यात सर्किट बेंच व्हावे, यासाठी वकिलांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. सत्तेतील प्रत्येक पक्षाने हा प्रश्‍न 30 वर्षांहून अधिक काळ भिजत ठेवला आहे. बैठकांवर बैठका झाल्या. पण, निर्णय काही होऊ...
जुलै 07, 2019
पुणे : घरातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यामुळे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या दाव्यात मोठी रक्कम मंजूर झाल्यास विमा कंपन्यांकडून उच्च न्यायालयात अपील करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खालील न्यायालयात लढा देऊन निकाल लागल्यानंतरही कुटुंबीयांना उच्च न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत.  अधिकाधिक...
जुलै 06, 2019
पुणे : रस्त्याच्याकडेला लावलेल्या गाडीच्या काचा फोडून अनोळखी व्यक्तींनी गाडीमधील महत्वाची कागदपत्रे, क्रेडीट कार्ड, रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जिल्हाध्यक्ष राहुल पोकळे यांची  ही फॉर्च्युनर कार होती. ही घटना भरदिवसा डेक्कन बसस्थानकासमोरील वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी...
जुलै 05, 2019
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर अटकेत होता. आता त्याला विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  संजीव पुनाळेकर याच्या जामिन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या यांच्या न्यायालयाकडून निकाल दिला गेला...
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जुलै 04, 2019
पुणे - पुणे, नगर, ठाणे या तीन जिल्ह्यांतील सीमारेषेवर असणारा माळशेज घाट व परिसर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची सर्वांत जास्त पसंती या घाटालाच असते. परंतु, घाटात धोकादेखील तेवढाच आहे. त्यामुळे पर्यटकांनी जरा जपूनच पर्यटन करावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे...
जुलै 03, 2019
पुणे : माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकामधील तुंकुर जिल्ह्यात 2005 साली माओवाद्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना राव यांचा ताबा घेतला आहे.  भीमा...
जुलै 02, 2019
पुणे  : कोंढवा दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन बिल्डरांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे बिल्डरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या...
जुलै 02, 2019
पुणे : बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होवून कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विनाअट 20 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी,अशा मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)डून कामगार आयुक्तालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.  तसेच कर्मचाऱ्यांची कल्याणकारी महामंडळासाठी नोंदणी करणे बिल्डर...
जुलै 02, 2019
पुणे -  शहरात गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत मंडळांना परवाने देण्याची पद्धत आता बंद होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गणेश मंडळांना एक महिना आधीच महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य झाले आहे. यंदा ५ जुलैपासून परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.  गणेशोत्सवात...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जुलै 02, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील राज्य सरकारचे धोरण उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना महापालिकेच्या बांधकाम खात्याने विनापरवाना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी बांधकाम खात्याकडून एक परिपत्रक काढण्यात आले...