एकूण 24 परिणाम
जुलै 09, 2019
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ किंवा पहिल्या टप्प्यात सर्किट बेंच व्हावे, यासाठी वकिलांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. सत्तेतील प्रत्येक पक्षाने हा प्रश्‍न 30 वर्षांहून अधिक काळ भिजत ठेवला आहे. बैठकांवर बैठका झाल्या. पण, निर्णय काही होऊ...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 10, 2019
कोल्हापूर - नोटबंदीपुर्वी जिल्हा बॅंकांकडे असलेल्या जुन्या 500 व 1000 नोटा ताळेबंदात धरलेल्या बॅंकांवर कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बॅंकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या नोटा बदलून मिळाव्यात म्हणून दाखल असलेल्या याचिकेवरच निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे बॅंकांचे मूळ...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई : शिवसेनेने एकिकडे राजीनाम्याच्या आणि स्वबळाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून सरकारमधील आपला वाटा अधिक वाढवायचा, हा प्रकार दुटप्पी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. महामंडळावर...
मे 22, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत जनसुनावणीवेळी विविध १७२ संघटनांसह वैयक्तिकरित्या एक लाखांहून अधिक निवेदने सादर केली आहेत, अशी माहिती माजी न्यायाधीश व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांनी दिली.  सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात कोल्हापूर व सांगली...
मार्च 29, 2018
कोल्हापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांकडे नोटबंदीदिवशी (8 नोव्हेंबर 2016) शिल्लक असलेली रक्कम यावर्षीच्या ताळेबंदात "प्रोव्हिजन' म्हणून धरण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाने कोल्हापूरसह पुणे, सांगली, नाशिक, नगर आदी जिल्हा बॅंकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
मार्च 04, 2018
पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात शंभर एकर जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणार आहे. या निर्णयावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब केले असून, यासाठी एकूण 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील...
जानेवारी 16, 2018
कोल्हापूर - प्रलंबित खटल्यांची संख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा, मुंबई-कोल्हापूर अंतर याचा विचार करता, उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच पाहिजे, याबाबत २९ जानेवारीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय खंडपीठाच्या प्रश्‍नाबाबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री तथा महसूलमंत्री...
जानेवारी 16, 2018
कोल्हापूर - प्रलंबित खटल्यांची संख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा, मुंबई-कोल्हापूर अंतर याचा विचार करता उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच पाहिजे, याबाबत 29 जानेवारीनंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचा निर्णय आज खंडपीठाच्या प्रश्‍नाबाबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री तथा महसूलमंत्री...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - कोल्हापूरमधील प्रदूषणाचा त्रास होत असल्याने आपल्याला मुंबई-पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा, ही एका विद्यार्थिनीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे. मुंबई-पुण्यापेक्षा कोल्हापूर कमी प्रदूषित आहे, त्यामुळे तिथेच शिक्षण पूर्ण करावे, असा सल्लाही न्यायालयाने दिला....
सप्टेंबर 17, 2017
मुंबई : कोल्हापूर आणि पुण्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, म्हणून न्यायालयात गैरहजर राहण्याचा निर्णय हा न्यायालयाचा अवमान असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढला; मात्र वकिलांच्या संघटनांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त केल्यामुळे न्यायालयाने अवमान याचिका निकाली काढली आहे.  कोल्हापूर आणि पुणे...
ऑगस्ट 13, 2017
पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत 2200 कोटी देण्याची तयारी दाखविली; मात्र चेंडू उच्च न्यायालयाकडे ढकलला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी खंडपीठाची स्थापना '...
मे 08, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर राज्यातील शाळांमधून शितपेये, चॉकलेट हद्दपार पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. सोलापुरात दुसऱ्या दिवशी वादळासह पाऊस सोलापूर -...
एप्रिल 01, 2017
मुंबई - उच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी खंडपीठ कोल्हापूर आणि पुणे येथे व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून जोपर्यंत कायमस्वरुपी खंडपीठ होत नाही तोपर्यंत फिरते खंडपीठ स्थापन करण्यात यावे. यासाठी उच्च न्यायालयाकडे यांच्याकडे विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी...
मार्च 04, 2017
कोल्हापूर - दुग्ध व्यवसायात आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅंड’ ठरलेल्या अमूल दुधाची विक्री कोल्हापुरात २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरात विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ विक्रेते भागनिहाय निश्‍चित करण्यात आले आहेत. या विक्रेत्यांमार्फत ग्राहकांना ‘अमूल’चे दूध मिळणार आहे.  ...
मार्च 03, 2017
कोल्हापूर - उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरसह पुण्यातही व्हावे, अशा संयुक्त मागणीचा पुढे आलेला प्रस्ताव जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत वकिलांनी गुरुवारी धुडकावून लावला. सहा जिल्ह्यांचा लढा यशाच्या उंबरठ्यावर आहे. लढ्याला आता पुण्याच्या टेकूची गरज नाही, असा सूर बैठकीत उमटला. सर्किट बेंचबाबत...
मार्च 01, 2017
कोल्हापूर - सर्किंट बेंच राज्यात कोठेही आणि कितीही स्थापन करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना असल्याचा निर्वाळा आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यात झालेल्या बैठकीत देण्यात आला. विधी व न्याय विभागाचे सचिव एन. जे. जमादार यांनी हे स्पष्टीकरण दिले. खंडपीठ...