एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने खटल्यांना विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  पुण्यातील एनजीटीमध्ये २०१८ मध्ये केवळ ९१ दावे दाखल झाले, तर २०१६ मध्ये १९८...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल असलेला प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत, फादर स्टॅनस्वामी यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम...
ऑक्टोबर 06, 2018
‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता मात्र सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे संस्थेची परिणामकारकताच हरवत चालली आहे. नि व्वळ उपचार म्हणून लग्नात दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या भेटी, म्हणजे...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले असून गौतम नवलखा यांना अटक करताना नियमाचे पालन केल्याचा दावाही सरकारने केला आहे. कोरेगाव-भीमा...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत फिरून या, असे...
जून 27, 2018
सांगली - राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाच्या पुणे पीठाचे कामकाज जानेवारी महिन्यापासून बंद असल्याने शेकडो खटले प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पक्षकारांना दिल्लीतील एनजीटीचे (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) दार ठोठावे लागत आहे. या दिल्लीवाऱ्यांचा नाहक त्रास त्यांना सोसावा लागत आहे. देशात दिल्ली, भोपाळ, कोलकता...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे...
जानेवारी 12, 2018
महागाव - पावर ग्रिड कार्पोरेशन कंपनीकडून अतिउच्च विद्युत् दाब वाहिनीचे ९८ टॉवर महागाव तालुक्‍यात उभारण्यात आले आहेत. या टॉवरकरिता कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता महागाव तालुक्यातील टॉवर ग्रस्त शेतकरी बांधवांनी मोबदला मिळविण्याकरिता...
डिसेंबर 12, 2017
पुणे - मुठा नदीपात्रात बेकायदा टाकलेल्या कृत्रिम भरावप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका नुकतीच फेटाळली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात दातार फार्म यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.  दातार फार्मने नदीपात्रात अनधिकृतपणे भराव टाकल्याप्रकरणी पर्यावरण...
नोव्हेंबर 14, 2017
पिंपरी - चारही बाजूंनी लष्कराच्या हद्दीने वेढलेल्या बोपखेलमधील नागरिकांच्या सोयीसाठी मुळा नदीवर पूल उभारण्यास लष्कराकडून जागा मिळाली आहे. यामुळे बोपखेलकरांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पुलाचा प्रश्‍न लवकरच सुटण्याची शक्‍यता आहे. नियोजित पुलामुळे बोपखेल आणि खडकी जोडले जाणार आहे.  लष्कराकडून...
एप्रिल 16, 2017
पुणे - अजमल कसाबला फाशी देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण नैसर्गिक न्यायदान तत्त्वाचे पालन केले होते. त्याच धर्तीवर कुलभूषण जाधव यांच्याविरुद्धचा खटला पाकिस्तानने लष्करी न्यायालयात न चालविता खुल्या न्यायालयात चालविला पाहिजे. तसेच जागतिक मानवी हक्क संघटनेच्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
मार्च 19, 2017
पुढील सुनावणी पुणे येथे होणार औरंगाबाद : डॉ. जाकीर नाईकच्या "इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारपासून (ता. 17) बंद खोलीत (इन कॅमेरा) सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी शनिवारी (ता. 18) औरंगाबादपुरती पूर्ण झाली....
मार्च 04, 2017
हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी मागविल्या जागतिक निविदा पुणे - मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महापालिकेच्या पाठीमागून येत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बाजी मारली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो मार्गासाठी पीएमआरडीएने जागतिक...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम...
ऑक्टोबर 15, 2016
नवी दिल्ली-पुणे - महत्त्वाकांक्षी पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणक मंडळाने (पब्लिक फायनॅन्स बोर्ड : पीआयबी) आज मंजुरी दिल्याने मेट्रो आता सुसाट सुटणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, निविदा मागवून त्या मंजूर करणे ही प्रक्रिया अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि...